@Godfath52464383 तिने ते Account मध्ये Content Copy Paste करून Followers मिळवले आहेत..लोकांचे फोटो, Job Id चोरणे हे फक्त Reach साठी करणे पटत सुद्धा नाही
I explain analytical base of my conclusion that GDP growth in Q1 in 2026-27 in current price is 2.6% and in real terms close to 0. There are still messier distortions in sectoral performance with manufacturing and consumption witnessing negative growth. https://t.co/pvsjXlAdcq
मुंबई–कोल्हापूर रेल्वे connectivity ची अवस्था बघा:
फक्त दोन मुख्य पर्याय:
कोयना एक्स्प्रेस आणि महालक्ष्मी एक्स्प्रेस.
एक चुकली तर?
कोल्हापूरकरांनी घड्याळ बघत बसायचं.
आणि ज्या दोन ट्रेनवर लाखो प्रवाशांचा भार आहे, त्यांची अवस्था काय सांगावी?
कधी ट्रेनला आग, कधी त���ंत्रिक बिघाड, कधी प्रवाशांच्या सुरक्षेचे प्रश्न…
मग प्रश्न पडतो...
कोल्हापूरला रेल्वे सुविधा दिल्या जात आहेत की फक्त रेल्वेची आठवण करून दिली जातेय?
एका बाजूला काही शहरांसाठी दर्जेदार connectivity वाढवण्याची स्पर्धा,
आणि दुसऱ्या बाजूला कोल्हापूर...
दोन ट्रेनमध्ये अडकलेलं.
हा फरक दृष्टीकोन, नियोजन आणि प्राधान्यक्रमांचा आहे.
कोल्हापूरकरांनी अजून किती ��िढ्या वाट बघायची?
विकासाच्या नकाशावर कोल्हापूर आहे तरी कुठे?