राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र प���ार पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून सर्व खासदारांना जाहीर विनंती…!
डिलिमिटेशन विधेयकाला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देऊ नका. जनतेने तुम्हाला मतदान करून संसदेत पाठवले आहे, ते केवळ पदासाठी नाही, तर
गोकुळ च्या अध्यक्ष निवडप्रक्रियेत शासनाने नेमलेल्या सदस्यांनी प्रत्यक्ष निवडून आलेल्या संचालकांचा कौल उलटवला.
यामुळे केवळ गोकुळ च नव्हे,तर स���पूर्ण महाराष्ट्राच्या सहकार चळवळीसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
सतेज पाटील यांचा आजचा लोकसत्ता मधील लेख
@satejp @Liberal_India1
#गोकुळ
🙏Shirdi Sai Baba Darshan🙏
🌹Friday 27 November 2026🌹
ANANT KOTI BRAHMAAND NAYAK RAJADHIRAJ YOGIRAJ PARABRAMHA SHRI SATCHIDANAND SADGURU "SHRI SAINATH MAHARAJ KI JAY"
OM SAI RAM 🙏🙏🙏
🙏शिरडी साईबाबा मध्याह्न आरती दर्शन🙏
🌹गुरुवार २६ नवेम्बर २०२६🌹
जय देव जय देव दत्ता अवधूता। साई अवधूता।जोडूनी कर तव चरणी ठेवितो माथ���। जय देव।।
अवतरसीं तूं येत��� धर्मातें ग्लानी।नास्तिकां नाही तू लाविसी निज भजनीं
दाविसी नाना लीला असंख्य रूपांनी। हरिसी दीनांचे तू संकट दिनरजनी..
📍 'संविधान बचाव रॅली'- ठाणे
संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता संघर्षशील!
भारतीय संविधानाचा सन्मान आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्या��ाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने काढलेल्या 'संविधान बचाव रॅली'मध्ये महाराष्ट्राचे प्रभारी @sirivellaprasad जी, प्रदेशाध्यक्ष @INCHarshsapkal जी जेष्ठ नेते @bb_thorat साहेब यांच्यासह सहभागी झालो. या प्रसंगी उपस्थित सर्वांनी भारतीय संविधानाचे रक्षण, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्याची शपथ घेतली.
यावेळी खासदार @Chandore_INC @PranitiShinde @ShobhaBachhavMP @RavindraVChavan आमदार @vishwajeetkadam @BhaiJagtap1 @hemantogale माजी मंत्री @naseemkhaninc माजी आमदार @MohanJoshiINC @MuzaffarHussain प्रवक्ता @HanumantP_inc यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून संविधानावर निष्ठा असणारे, लोकशाही मूल्यां��र विश्वास ठेवणारे आणि संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेले हजारो लोक या रॅलीत सहभागी झाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले अशा थोर महापुरुषांचा विचार सांगणारे देशाचं संविधान वाचवण्यासाठी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता लढत आहे. संविधानाला न मानणाऱ्या ताकदी विरोधात आपण लढलो तर जिंकू शकतो असा आत्मविश्वास सामान्य नागरिकांना देण्���ासाठी येत्या दोन वर्षात आपल्याला रस्त्यावरची लढाई लढायची आहे अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
गुरुवार, 26 नोव्हेंबर, 2026