२७ किमी!
निरगुडी, बीड ते महेंद्रवाडी व पुन्हा निरगुडी व्हाया खडक��ाडी, तगरा, सगळेवाडी असा २७ किमी रन! दरम्यान दोन चार किमी घाट, असा अवघड प्रवास होता. धावताना मनात बिबट्याची भीती होती. दोनदा कुत्रे अंगावर आले. ३ तास २७ मिनिटात हे अंतर पार केले.
स्वत:चा बाप पावसात भिजून शेतीत राबतो पण त्याचा फोटो काढून कधी मिरवता येतं नाही. पण तिथे एखादा नेता टुक्कार राजकारणासाठी, भावनिक करण्यासाठी १ मिनिट मुद्दाम पावसात भिजला तर त���याचा DP ठेवणारे दलिंदर असतात. जे नेत्यांना बापाचा दर्जा देतात त्यांच्यासारखे दुसरे मूर्ख कोणीचं नाही...😊
निरागस बालमन, प्रेम!
सानवीला आज डिचार्ज होता. गंभीर आजारातून ती बरी झाली होती. नेमका आज तिचा वाढदिवस होता. जाताना मला एक चॉक��ेट देत आशीर्वाद घेतले… निरागस बालमन! ते प्रेम मी कधीच विसरू शकत नाही.
Don't let passenger suffer.
When yesterday we traveled train no 07414 from Jalna to Tirupati, this train was also running late by almost 6 hours. Please look into this and stop the harassment of passengers.
@IRCTCofficial@raosahebdanve@RailMinIndia
2/2
@IRCTCofficial
We were traveling from train no 07413 from Tirupati to Jalna.
This train is running almost 6 - 7 hours late and the passengers are suffering a lot if you want to run the train in the same manner then please stop this train.
@RailMinIndia@raosahebdanve
1/2