महाराष्ट्रातील विद्यापीठात परीक्षापद्धत, आणि गुणदान पद्धतीत असमानता असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार आहे.
@samant_uday आता तरी विद्यार्थिहिताचा निर्णय घेयला @mieknathshinde यांना सांगा.लाखों विद्यार्थी तुमच्या पाठीशी आहेत
@Dev_Fadnavis@ABVPVoice@mipravindarekar