A must read book #CricketDrona about a great man in the cricketing fraternity. Vasu sir has been one of the influential people in my career in guiding me through the right path and giving me confidence in my younger days which helped me a great deal.
Actor, producer, director, host... is there anything this man can’t do. Wishing my dear friend @KicchaSudeep a rocking birthday and a great year ahead. Love you man- big big hug. #HappyBirthdaykicchasudeep
कांदा मागवून पाकिस्तानला पैसा गेलेला चालतो.
मग टमाटा पाठवून व्यापाऱ्यांसोबत चार पैसे शेतकऱ्यांना पण मिळाले असते..
सरकारचा खरा शत्रू पाकिस्तान आहे की शेतकरी?
Wishing our honourable Prime Minister, @narendramodi ji a very happy birthday. Wish you all the good health and success in your pursuit of taking our nation to greater heights. 🇮🇳🙏🏼 @PMOIndia
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम
मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र...!!!
मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभ��च्छा...!!!
#मराठीराजभाषादिन #मराठी #मराठीदिन #म #मराठीभाषादिन #मराठीभाषादिवस
चार मराठे एखाद्या गोष्टीवर एकत्र यायला लागले की लगेच पाचव्याच्या बुडाखाली धुर निघायला सुरूवात होते..
आणि सहावा #छक्का त्यालाच वापरून चारींना फोडण्यात यशस्वी होतो..
#नेहमीचंच 🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️
#महिलादिवस
स्त्री जन्मा तुझी कहाणी
कशी वर्णावी शब्दांत आम्ही
आई ,बहीण ,पत्नी, मुलगी
ही रूपं तुझी ..
प्रेरणा तु,उर्जा तू
शौर्य, धैर्य आणि
औदार्याचं मूर्तीमंत
उदाहरण तू
पृथ्वी��ी व्यापकता
सागराची अथांगता
आभाळाची विशालता
तुझ्या पदराआड विसावते
@MarathiBrain