पहाटे ०६:४५ वाजता bharat gas आला. ते पण डिलीव्हरी बॉय आमच्याकडे सिलेंडर ठेवायला जागा नाही, तुम्ही अजून १ ठेवा म्हणत २ सिलेंडर ठेवून गेला. पैसे पण घेतले नाही. तो गेल्यावर लक्षात आले, अरेच्चा! आपल्याकडे तर महानगरची पाइपलाइन आहे. मोदीजी, धन्यवाद! कित्ती काळजी कराल!थोडा आराम पण करा.