"मा.आरोग्य मंत्री साहेबांच्या कडून आरोग्य सेवकाच्या कार्याचा गौरव" काल ही बातमी वाचली आणि आरोग्य सेवकांच्या मागणीला आता तरी न्याय भेटेल ही आशा निर्माण झाली.खूप दिवसांपासून प्रलंबित आरोग्य सेवक पदाचे नामकरण ग्राम आरोग्य अधिकारी करावे ही नम्र विनंती
@abitkar_prakash@Dev_Fadnavis
@Jaykumar_Gore आरोग्यसेवक 50 % भरती मध्ये हंगामी फवारणी अनुभव अट शिथिल करण्याची परमिशन मा. विभागीय आयुक्तांनी द्यावी असे पत्र ग्रामविकास विभागाने 15.10.24 रोजी काढले असून सुद्धा संभाजी नगर चे विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे ग्रामविकास विभागाचे पत्राला केराची टोपली दाखवत आहेत.
ग्रामविकास व पंचायतराज विभागाने आरोग्य सेवक पुरूष (50%) निवडीबाबत मार्गदर्शन देताना शेवटी गुणवत्ता डावलली आहे.
प्राधान्य हे केवळ समान गुण असल्यावर दिले जाते. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत नसावे?
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@girishdmahajan
मेरिटनुसार आरोग्यसेवक ५०% भरती : महत्त्वाचे अपडेट
वरील भरती सूचनपत्राच्या संदर्भात आज संबंधित अधिकाऱ्यांशी मुंबईत सविस्तर चर्चा झाली. सूचनापत्र आज पाठविले जाईल असे आश्वासन मिळाले आहे.
आज सूचनापत्र नाही निघाले तर सर्व २६०० उमेदवारांना सोबत घेऊन पुढील ३० दिवस मा. गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभेचा प्रचार करू.
@girishdmahajan@iambadasdanve@AAPMaharashtra
#DhananjayShinde
आरोग्य सेवक 50 टक्के मेरिट नुसार व्हावी या नियुक्तीसाठी मार्गदर्शक सूचना कधी प्राप्त होतील.. आचारसंहिता कधी पण लागू शकते विद्यार्थी वाट बघून बघून थकून गेलेत .. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे
मा. गिरीश भाऊ,
मेरिटनुसार पात्र झालेले २६०० आरोग्यसेवक उमेदवार ग्रामिण विकास विभागाच्या एका सूचनापत्राची आतुरतेने वाट बघत आहेत. मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून फक्त मंत्रालयातून सर्व जिल्ह्यांना “सूचनापत्र” पाठवणे बाकी आहे. यासाठी येवढा वेळ लागणे योग्य नाही.
कृपया सूचनापत्र काढण्याचे ताबडतोब आदेश देऊन २६०० उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@girishdmahajan@iambadasdanve@AAPMaharashtra
#आरोग्य_सेवक_50_टक्के_नियुक्त्या
#आरोग्य_सेवक_५०_टक्के_नियुक्त्या
#DhananjayShinde
माननीय गिरीश महाजन साहेब आपण संकटमोचक म्हणवता आणि #आरोग्य_सेवक_50% पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना 3-3 महिने झुलवत ठेवता?...विद्यार्थ्यांनीआपलं काय नुकसान केलं आहे?...विद्यार्थ्यांना नियुक्ती देऊन न्याय कधी देणार की नुसती आश्वासनच देणार?
मेहनत घेऊन पास झालो आहोत..
@girishdmahajan
@RRPSpeaks शेकडो उमेदवार मेरिट नुसार ५०% भारतीच्या सूचनापत्राची २६०० उमेदवार चातकासारखी वाट बघत आहेत.
आता सगळे सोहळे आणि उत्सव आता संपले आहेत आणि तुम्ही हे काम सोडून दिल्लीला रवाना झालात!
तुमच्या संवेदना पूर्णपणे संपल्या आहेत का?
@girishdmahajan@maha_governor
आपण यात लक्ष घाला.
@RRPSpeaks#आरोग्यसेवक भरती 2023
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया घोळ आज मिटला नाही तर सत्ताधारी मंडळींना 100% निवडणुकीत याचा फटका बसेल.
तातडीने आदेश काढा आणि भविष्यातील हाणी टाळा!
@Dev_Fadnavis@girishdmahajan@AjitPawarSpeaks
वर्षानुवर्ष अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि नियुक्ती साठी सरकारने सत्व परीक्षा घ्यायची असच काहीसं आरोग्य सेवकांच्या बाबतीत घडतं आहे. नियुक्तीची वाट पाहणाऱ्या आरोग्य सेवकांबाबत सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेणे अपेक्षित आहे. तरी सरकारला आमची विनंती आहे की लवकर निर्णय घ्या अन्यथा युवा तुमच्या सत्तेचा सारीपाट उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#Maharashtra | #आरोग्यसेवकभरती | #प्रलंबितनियुक्त्या | #Election2024 #MVA |
28 जून 2024 नुसार SEBC प्रमाणपत्र असायला पाहिजे अस मा. आयोगाने @mpsc_office जाहिरात मध्ये दिलेलं आहे.
परंतू 5 जुलै 2024 रोजी शासनाने शुद्धिपत्रक काढून सांगितलेलं आहे...जुन्या फॉरमॅट मधील प्रमाणपत्र सुद्धा चालेल... आयोगाने सुद्धा तस कळवाव...
म्हणजे उमेदवार अभ्यास करतील..शांतपणे..
@iambadasdanve@maha_governor#आरोग्यसेवक भरती 2023
आरोग्यसेवक 50% भरती प्रक्रिया पूर्ण करून नियुक्त्या देण्यासाठी ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना मेरीट नुसार गुणवत्ता याद्या जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.