A Promise Kept: Bringing Our Brothers Home
I am deeply relieved to share that Mr. Mohammed Rais Fayaz Ahmed Mansoori and Mr. Alphonso Sheldoncaitan are finally back on Indian soil.
When Sana Shaikh came to me, 35 weeks pregnant and desperate to save her husband from a human trafficking trap in Cambodia, I made it my priority to ensure their safety.
Following my urgent intervention on October 5th, I have received confirmation from the office of Bibhuti Nath Pandey, thanks to the persistent efforts of @indembcam both men have been successfully repatriated.
My sincere gratitude to Hon’ble Minister @MoFA_India@DrSJaishankar and the #MOFAindia @narendramodi@PMOIndia team for their swift action. Reuniting families is the core of why I serve. @DrSEShinde@mieknathshinde@Shivsenaofc
Jai Hind, Jai Maharashta!
दिलेला शब्द पाळला: आपल्या बांधवांची सुखरूप घरवापसी!
कंबोडियात मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकलेले श्री. मोहम्मद रईस फैयाज अहमद मन्सूरी आणि श्री. अल्फोन्सो शेल्डनकैतन अखेर भारतीय भूमीवर सुखरूप परतले आहेत, याचा मला मनापासून आनंद आहे.
जेव्हा सना शेख या ३५ आठवड्यांच्या गरोदर असताना आपल्या पतीच्या काळजीपोटी मला भेटायला आल्या, तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी तातडीने पावले उचलली. माझ्या ५ ऑक्टोबरच्या पत्रानंतर, परराष्ट्र मंत्रालयाचे अवर सचिव विभूती नाथ पांडे यांनी फिनोम पेन येथील भारतीय दूतावासाच्या माध्यमातून या दोघांची सुखरूप सुटका झाल्याची अधिकृत पुष्टी केली आहे.
"एका गर्भवती महिलेने आपल्या पतीच्या सुरक्षेसाठी मांडलेली आर्त हाक आणि त्या कुटुंबाची झालेली पुनर्भेट हे माझ्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून अत्यंत समाधानाचे आहे. या मोहिमेत तत्परतेने मदत केल्याबद्दल मी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, अवर सचिव विभूती नाथ पांडे आणि कंबोडियातील भारतीय दूतावासातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो!"
या संवेदनशील प्रकरणात तत्परतेने मदत केल्याबद्दल मी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयातील सर्व सहकाऱ्यांचे वैयक्तिक आभार मानतो. एका कुटुंबाला पुन्हा एकत्र पाहणे, हेच लोकसेवेचे खरे समाधान आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र!
Adv.Dipti waikar potnis is young with.fresh ideas to improve ease of living.We should all support her in her campaign & make her win with big margin
शिवसेना - भाजप - आर पी आय महायुती च्या अधिकृत उमेदवार अॅड. दिप्ती वायकर-पोतनीस यांच्या निवडणूक कार्यालयाचा भव्य शुभारंभ!
दिनांक: शनिवार , ३ जानेवारी २०२६
वेळ: सकाळी १० वाजता
हिंदुत्वाचे तेजस्वी दीपस्तंभ… जनतेच्या मनातील अढळ प्रेरणास्थान…
हिंदूहृदयसम्राट, शिवसेनेचे संस्थापक आणि अढळ नेतृत्वाचे प्रतीक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !!
#balasahebthackeray🚩 #Shivsena#बाळासाहेब_ठाकरे
We cannot dictate circumstances, but we can choose our response. By shifting how we view problems, we reduce unnecessary stress and reclaim inner stability.
CM Devendra Fadnavis felicitated and awarded prizes to Maharashtra players who represented Team India in the ICC Women’s Cricket World Cup–winning squad, vice-captain Smriti Mandhana, Jemimah Rodrigues, Radha Yadav, along with head coach Amol Muzumdar.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू उपकर्णधार स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स व राधा यादव आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा सत्कार केला व बक्षिसांचे वितरण केले.
@Dev_Fadnavis@mandhana_smriti@JemiRodrigues@BCCIWomen
#Maharashtra #DevendraFadnavis #CwcChampionsMH #TeamIndia
✨पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांची अविस्मरणीय भेट !✨
देशाचे पंतप्रधान मा.श्री. @narendramodi जी यांची आज दिल्ली संसद भवनात भेट घेतली. जगाला #सशक्त_भारताची नवी ओळख करून देणाऱ्या माननीय पंतप्रधानांची झालेली ही सदिच्छा भेट ऊर्जा देणारी ठरली.
⭐येत्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर, ३० एप्रिल रोजी, दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात आंबा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या आंबा महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठीचे आग्रहपूर्वक निमंत्रण यावेळी मा. पंतप्रधानांना दिले.
याशिवाय या भेटीत त्यांच्यासमवेत आपल्या मुंबईतील देखील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात प्रामुख्याने
✅मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न,
✅गारगाई-पिंजाळ धरणाचा मुद्दा,
✅तसेच सध्या मुंबईत वाढती लोकसंख्या, वाढते कर्करोगाचे रुग्ण पाहता मुंबईमध्ये टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर गोरेगाव येथे कॅन्सर हॉस्पिटल सुरु करणे अथवा एम्स (AIIMS) रुग्णालय काढण्यात यावे
अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.
➡️ यावेळी मुंबईकरांचा पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रश्न रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपाययोजना आणि प्रकल्प राबवू असे मा. पंतप्रधानांनी सांगितले.
यावेळी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांना अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीवर्ष निमित्ताने त्यांच्यावरील कर्मयोगिनी हे पुस्तक तसेच रत्नागिरीचा पालकमंत्री असताना काढलेले कोकण आणि रत्नागिरीची माहिती देणारे कॉफी टेबल बुक भेट म्हणून दिले.
याशिवाय आज अनेक पारिवारिक,सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर पंतप्रधानांचे मार्गदर्शनपर चर्चा व विचार ऐकून नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली.✨
✨ A Memorable Meeting with Hon’ble Prime Minister Narendra Modi Ji! ✨
Had the privilege of meeting Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi Ji today at the Parliament House in Delhi. It was an inspiring and energizing interaction with the visionary leader who has given the world a new identity of a Strong India.
⭐ On the auspicious occasion of Akshaya Tritiya, an Alphonso Mango Festival has been organized at Maharashtra Sadan in Delhi on April 30th. During the meeting, an earnest invitation was extended to Hon’ble Prime Minister to inaugurate this grand festival.
In addition, several key issues concerning Mumbai were discussed during this meeting, including:
✅ The water crisis faced by Mumbaikars
✅ The Gargai-Pinjal dam project
✅ Considering the rising population and increasing cancer cases in Mumbai, a proposal to establish a Cancer Hospital in Goregaon, modeled after the Tata Cancer Institute, or an AIIMS (All India Institute of Medical Sciences) hospital
➡️ Regarding Mumbai’s water crisis, Hon’ble Prime Minister assured that initiatives like rainwater harvesting and other water conservation projects would be implemented to resolve the issue.
On this occasion, as a token of respect, Hon’ble Prime Minister was presented with:
📖 The book ‘Karmayogini’ dedicated to Ahilyabai Holkar, marking her 300th birth anniversary
📖 A Coffee Table Book showcasing the culture and heritage of Konkan and Ratnagiri, compiled during my tenure as the Guardian Minister of Ratnagiri.
Apart from this, the meeting was enriched by discussions on various family, social, political, and international topics, with Hon’ble Prime Minister providing insightful guidance. His thoughts and vision left us inspired with new energy and motivation. ✨
@PMOIndia@Shivsenaofc@LokSabhaSectt
#NarendraModi #Meeting #Delhi #MemorableMoment
🌟 प्रभाग क्र. ७३ - सौ. मनिषा रविंद्र वायकर यांच्या शुभहस्ते विकासकामांचे उद्घाटन
🚩 आपल्या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार विकास निधीतून आणि सौ. मनिषा रविंद्र वायकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पूर्ण करण्यात आलेल्या विविध नागरी विकास कामांचे, मंगळवार, दि. ११ मार्च २०२५ रोजी प्रभाग क्र. ७३ येथे उद्घाटन कार्यक्रम पार पडले.
उद्घाटन झालेली कामे:
1️⃣ इसाक मोहम्मद कुरेशी चाळ, अंबिका नगर, जोगेश्वरी (पूर्व) – सिमेंटिकरण
2️⃣ शितला प्रसाद तिवारी चाळ, आर. आर. ठाकुर मार्ग, महाराज भुवन शेजारी, जोगेश्वरी (पूर्व) – ६ आसनी शौचालय व लादीकरण
3️⃣ श्री फलोदी पुष्करणा ब्राह्मणवाडी ट्रस्ट, गुंफा रोड, जोगेश्वरी (पूर्व) – लादीकरण
4️⃣ जगदीश चाळ नं. १, गुंफा टेकडी, अग्रवाल नगर, जोगेश्वरी (पूर्व) – लादीकरण
5️⃣ राज पॅलेस, मजासवाडी, जोगेश्वरी (पूर्व) – सी.सी. पॅसेजचे उद्घाटन
या उद्घाटन सोहळ्याला प्रियांका अंबोळकर, निखिल प्रविण शिंदे, बंटी सावंत, स्मिता गांगण, अपूर्वा आंबेकर, प्रियांका सुर्वे, स्वप्नील सुर्वे, विनायक यादव, दिगंबर मांजरेकर, राकेश अकनुरी तसेच सर्व शाखेचे वरिष्ठ पदाधिकारी, युवा सेना, व्यापार विभाग, उत्तर भारतीय, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
.
#Mumbai #Shivsena #BMC #MumbaiNorthWest #MumbaiSuburban #Development
✨ शाखा क्र. ५३ येथे सौ. मनिषा रविंद्र वायकर यांच्या शुभहस्ते विकासकामांचे उद्घाटन
🚩 आपल्या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार विकास निधीतून आणि सौ. मनिषा रविंद्र वायकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पूर्ण करण्यात आलेल्या विविध नागरी विकास कामांचे, आज मंगळवार, दि. ११ मार्च २०२५ रोजी शाखा क्र. ५३ येथे उद्घाटन कार्यक्रम पार पडले.
1️⃣ सभामंडप उद्घाटन – आरे तमिळ वेल्फेअर असोसिएशन, युनिट नं. २२, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव (पूर्व)
2️⃣ सभामंडप उद्घाटन – दुर्गादेवी महिला वेल्फेअर सोसायटी, युनिट नं. २२, आरे कॉलनी, गोरेगाव (पूर्व)
3️⃣ गटारे व लादीकरण उद्घाटन – थॉमस गल्ली, आदर्शनगर, आरे कॉलनी, गोरेगाव (पूर्व)
4️⃣ गटारे व लादीकरण उद्घाटन – नागेश्वरा मंदिराजवळ, आदर्शनगर, आरे कॉलनी, गोरेगाव (पूर्व)
5️⃣ १०-आसनी शौचालय उद्घाटन – ॐ साई मित्र मंडळ, (चरणदेवपाडा) आदर्शनगर, आरे कॉलनी, गोरेगाव (पूर्व)
6️⃣ गटारे व लादीकरण उद्घाटन – युनिट नं. १३, आरे कॉलनी, गोरेगाव (पूर्व)
7️⃣ सभामंडप व सुशोभीकरण उद्घाटन – युनिट नं. १३, आरे वसाहत, गोरेगाव (पूर्व)
या उद्घाटन कार्यक्रमात सौ. दीप्ती अमेय पोतनीस-वायकर, सौ. प्रियांका आंबोळकर, विशाल परब, पूजा शिंदे, श्री. बाळकृष्ण जोशी, सौ. क्षमा काळसेकर, मिलिंद शिंगरे, राजेश अहिरे, प्रभात कुमार यांसह सर्व चाळ सोसायटीचे पदाधिकारी, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
@shivsenaofc@mieknathshinde@manisharwaikar
.
#Mumbai #Shivsena #Goregaon #Aarey #AareyColony #MumbaiSuburban #BMC #Development
शिवसेनेचे व जोगेश्वरीचे एक नाते राहिले आहे, ते कायम ठेवूया.
माजी खासदार आणि शिवसेना नेते मा. श्री. गजानन कीर्तिकर साहेब यांनी जोगेश्वरीचा विकासाच्या वारसा सक्षमपणे पुढे नेण्यासाठी केलेले आवाहन..
.
.
.
#JogeshwariEast#जोगेश्वरी_पूर्व#JogeshwariVidhansabha #जोगेश्वरी_पूर्व_विधानसभा #VidhansabhaElections #Mahayuti #महायुती_सरकार #शिवसेना🚩 #Shivsena #मुंबई #MumbaiDiaries #Mumbai
कर्करोग, किडनी प्रत्यारोपण सारख्या आजारात डायलिसिस सेंटरची सुविधा आपल्या जोगेश्वरी पूर्वमध्ये असावी हाच माझा प्रयत्न असेल. यासाठी २० नोव्हेंबरला ४ नंबरवर असलेले धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून मला तुमचे आशीर्वाद द्या !!
.
.
.
#JogeshwariEast#जोगेश्वरी_पूर्व #JogeshwariVidhansabha #जोगेश्वरी_पूर्व_विधानसभा #VidhansabhaElections #Mahayuti #महायुती_सरकार #शिवसेना🚩 #Shivsena #मुंबई #MumbaiDiaries #Mumbai
कला, क्रिडांना प्रोत्साहन देणार
म्हणून आम्ही धनुष्यबाण निवडणार
येत्या २० नोव्हेंबर ला आपले अमूल्य मत
🔵 अनुक्रमांक ४ वर मनिषा रविंद्र वायकर या नावासमोर असलेल्या
🟠 धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा.
.
.
#JogeshwariEast#जोगेश्वरी_पूर्व #JogeshwariVidhansabha #जोगेश्वरी_पूर्व_विधानसभा #VidhansabhaElections #Mahayuti #महायुती_सरकार #शिवसेना🚩 #Shivsena #मुंबई #MumbaiDiaries #Mumbai
जोगेश्वरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारून इथली आरोग्यसेवा अधिक बळकट करण्याचे माझे प्रयत्न असतील. यासाठी २० तारखेला ४ नंबरवरील धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला आपले आशीर्वाद द्या.
.
.
.
#JogeshwariEast#जोगेश्वरी_पूर्व#JogeshwariVidhansabha#जोगेश्वरी_पूर्व_विधानसभा #VidhansabhaElections #Mahayuti #महायुती_सरकार #शिवसेना🚩 #Shivsena #मुंबई #MumbaiDiaries #Mumbai
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र जी मोदी यांची शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या जाहीर सभेत उपस्थित राहिलो. ही सभा मुंबई महानगरातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती.
यावेळी त्यांनी केंद्र सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देण्यासाठी राबवत असलेले विविध उपक्रम सांगत महाराष्ट्राच्या अबाधित विकासाला महायुती हाच पर्याय असल्याचे सांगितले. यासाठीच त्यांनी मुंबईच्या मतदारांना आवाहन केले की येणाऱ्या २० नोव्हेंबर ला सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देत आपले उज्वल भविष्य निश्चित करावे.
.
.
@narendramodi@mieknathshinde@Shivsenaofc@ManishaRWaikar
.
#शिवसेना🚩#Shivsena #मुंबई #Mumbai