*शेणक्या संजय राऊत व सुषमा अंधारे यांचा जाहीर न��षेध*
*महाराष्ट्राला लागलेली कीड म्हणजे ठाकरे गटाचा बोलघेवडा संजय राऊत*
विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्दोष व्यक्तीला दोषी ठरवण्याचं नीच राजकारण सध्या ठाकरे गटाचे संजय राऊत आणि सुषमा अंधारे करत आहेत.
करावा तेवढा कमीच आहे.
आपल्या नीच राजकारणाची पोळी भाजून घेण्याच्या नादात ठाकरे गटाचे राऊत व अंधारे यांनी अत्यंत खालची पातळी गाठली आहे परंतु त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवावे की,स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरा��र दगडे मारू नयेत.अन्यथा जशास तसे अत्यंत कडक उत्तर देण्यात
*भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र च्या वतीने आई महालक्ष्मी देवीचा आशिर्वाद घेऊन,कोराडी नागपूर येथून लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ.*
*आज भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय गणेशकाका जगताप यांनी आई महालक्ष्मी देवी मंदिर,कोराडी
नागपूर येथे प्रदेश सहसंयोजक मा.श्री प्रसादजी कुलकर्णी, प्रदेश सहसंयोजक रोहिदासजी धुमाळ,प्रदेश मिडिया प्रमुख मयुर गंभीरे, गणेश शितोळे यांसमवेत आशिर्वाद घेऊन लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला.*@BJP4Maharashtra @9nathban @Dev_Fadnavis@cbawankule