@reliancejio Hey @reliancejio someone is using customer care name and giving a one year free subscription and mobile, he is a fraud and he is targeting jio customer, he tried to deduct money from my account, his no is: 77548 56369. By using MyJio OTP login on call.
@reliancejio First he approaches jio customer having network issue, said that "we will resolve with nice sweet talk, then he start asking for OTP to restart network" but the OTP is for login MyJio account then he gives you the 1 year free recharge offer. After some sweet talks ...
@MSEDCL Hi @MSEDCL, why your process takes much longer than usual after paying all the fees you require?
My application still pending since 13th September 2022. My application number is : 43338864. Please look into it asap.
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. मी २०१८ लॉटरी winner आहे आणि मला एक सदनिका देखील मिळाली आहे. तरी मला सिडको च्या २०१८ च्या दुसऱ्या घरांची Power of Attorney घ्यायची आहे. तर हे legal आहे का? मी घेऊ शकतो का Power of Attorney?
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. मी २०१८ लॉटरी winner आहे आणि मला एक सदनिका देखील मिळाली आहे. तरी मला सिडको च्या २०१८ च्या दुसऱ्या घरांची Power of Attorney घ्यायची आहे. तर हे legal आहे का? मी घेऊ शकतो का Power of Attorney?
@CIDCO_Ltd@DrSanMukherjee@CMOMaharashtra@mieknathshinde कित्ती लोकांना मूर्ख बनविणार @CIDCO_Ltd? घरे दिली ती पण क्वालिटी नाही, लिकेज, प्लास्टर च्या जागी POP भिंती ना लावलीय, पाणी पण टँकर ने पुरविठा करतात. Possession देउन पण पाणी नाही. तळोजा मध्ये कने्टिव्हिटी नाही, सगळ्यां रस्त्या वर धूळ उडत असते नेहमी जस powder तोंडाला चोपडतोय.
@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@mieknathshinde@DrSanMukherjee मेट्रो पेक्षा तलोजे च्या रस्त्यांवर लक्ष घालावे. फेझ २ मध्ये रस्ते कमी आणि धूळ अन खड्डे च जास्त आहेत. ना खारघर ला जोडणारा फ्लायोवर ना पेंधर चा रेल्वे फाटक. कधीतरी स्वतः मोटरसायकल ने किंवा गाडीने पूर्ण तळोजा फिरून बघा. मग च लोकांना शाश्वती द्या. फक्त जाहिरात बाजी करू नका.
@CIDCO_Ltd@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@DrSanMukherjee सिडको कडून possession घेऊन २ महिने होण्यात आले परंतु अजूनही घरातील पूर्ण काम सिडको ने केलेले नाही. सेक्टर २१ तळोजा phase II, अपूर्ण काम केलेले आहे. मला माझ्या स्वप्नांच्या घराचे काम कधी पूर्ण करुन मिळेल? खाली काही इमेज शेअर करतोय.