दिवाळीच्या दोन-तीन दिवसाआधी मला अचानक पोटाच्या कॅन्सरचं निदान झालं. किमोथेरपी, रेडिएशन हे फार यातनादायी असतं. ते म्हणतात ना आजारापेक्षा उपचार भयंकर असं सगळं होतं. दीड महिना मी बंदिस्त होतो, खूप अडचणी होत्या, पाणीही पिता येत नव्हतं. मात्र, आता मी यामधून बाहेर निघायचा प्रयत्न करतोय. - संजय राऊत (खासदार, शिवसेना ठाकरे गट)
#SanjayRaut #ShivsenaUBT #Cancer #Maharashtra #Raut
(Sanjay Raut, Shivsena UBT, Cancer, Maharashtra, Raut)
@milinddeora@INCIndia बहोत उमदा फैसला है किया हैं मिलिंद जी.. लेकीन इस शुभकार्य की शुरुवात आपकी प्रोफाइल में लीखा हुवा INCIndia हटाकर करना चाहिए था.. 🙏👍