*शांती व मानवतेचा संदेश घेऊन येणारे पवित्र पर्व म्हणजे "रमजान ईद"! त्यानिमित्त प्रथम सर्व भारतीयांना अनेक अनेक शुभेच्छा!
*कोरोनाचे गांभीर्य ओळखुन गळाभेट न घेता एकमेकांना फोनवर शुभेच्छा देऊन महाराष्ट्र शासनाने केलेलं आव्हान पाळून ईद साजरी करूयात !
*#EidMubarak#EID* *#Ramdan*
चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलनात कोणते कपडे घालावेत, कोणत्या घोषणा द्याव्यात, बातम्या कशा पाठवाव्यात याचे आदेश देण्यापेक्षा 'महाराष्ट्रधर्म' पाळण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असते, तर अधिक संयुक्तिक ठरले असते.
दो गज की दूरी, सत्ता की ला���च बुरी!
आपल्या सर्वांचे परिचीत #Spain स्थित #मराठी आंतरराष्ट्रीय स्तंभलेखक,ल. चित्रपट दिग्दर्शक @roshan_b यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याचा #म ला ���ोड्यावेळापूर्वी कळले.रोशनजी व डॉ @SahraArdah यांचे खूप खूप अभिनंदन 🌷🌷 भोलानाथ आपल्या सदैव पाठीशी राहो🕉️ @dayakamPR @MarathiBrain @cGalgalE2
Roshan Bhondekar celebrates the victory of his short film titled 'The Shoes' by paying a tribute to Irrfan Khan and Rishi Kapoor. Congratulations @roshan_b https://t.co/RLN6YMfzkN