महाराष्ट्र धर्म, मराठी अस्मिता आणि हिंदुधर्माभिमान धगधगता ठेवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला दिशा दाखविण्याच काम, करत आहात नेत्यांच्या गर्दीतले तुम्ही लोकनेते आदरणीय मा राजसाहेब ठाकरे आपणांस जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
आपणास उदंड आयुष्य लाभो, अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना !
धाराशिव जिल्हा प्रत्येक बाबतीत पाठीमागे असला तरी एक मात्र नक्की पत्रकारितेच्या बाबतीत मात्र ज्या व्यक्तिमत्त्वाच्या नावामुळे जगाच्या काना कोपऱ्यात जिल्ह्याच नाव अग्रेसर आहे असे , मराठी भाषेचे, महाराष्ट्राचे सुपुत्र धाराशिवरत्न राहुल कुलकर्णी आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
छत्रपती शिवाजी महाराज शिकवून गेले, अंगात संयम आणि धैर्य असावा, पण अहंकार नको !
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीयाचे स्फूर्तीस्थान, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे, 'निश्चयाचा महामेरू' शिवछत्रपतींच्या जन्मोत्सवाच्या मनपुर्वक शुभेच्छा …!
BJP Maharashtra
Shivsena - शिवसेना
भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांच्या नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन.
नवीन जबाबदारी राष्ट्रीय स्तरावर पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला, कार्यकर्ता सक्षमीकरणाला नवीन दिशा आणि गती देवो यासाठी मनपूर्वक शुभेच्छा
Bharatiya Janata Party (BJP)
#नितिन्नबीन
श्री शिवराज पाटील जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते झपाटले होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्यासोबत माझे अनेक वेळा संवाद झाले, त्यापैकी सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ओम शांती.
१२ ऑक्टोबर १९३५ चा प्रवास,,,
आज १२ डिसेंबर २०२५ पर्यंत येऊन थांबला…. !
कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री आणि राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच लातुर येथे अल्पशा आजाराने निधन .
#शिवराज_पाटील_चाकुरकर#भावपूर्ण_श्रद्धांजली#ॐ_शांति_ॐ
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बैठक घेऊन भरघोस मदत जाहीर केली .
#धन्यवाद#देवाभाऊ
सत्य, त्याग, सहविष्णूतेची शिकवण देणारे राष्ट्राचे राष्ट्रपिता महात्मा गांधीना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
मातृभूमीच्या सेवेसाठी अखंड समर्पण, शिस्त, संघटन आणि संस्कारांनी घडलेलं जगातील सर्वात मोठं स्वयंसेवी संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शतक उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा
अतिवृष्टीच्या मदतीला धावली,
माऊली……..
माऊली प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयाची अतिवृष्टीसाठी आर्थिक मदत….
CMOMaharashtra
Pratap Sarnaik
माऊली प्रतिष्टाण उमरगा
#DM_Dharashiv#अतिवृष्टी
कर्तव्यनिष्ठ व संघर्षशील, निष्ठावान, दमदार, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण साहेब आपणास जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्या नेतृत्वातून कार्यकर्त्यांना बळ मिळावे, राज्याच्या विकासाच्या वाटचालीत आपल्या संघटन कौशल्याचा वाटा राहावा अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
आपल्या नेतृत्वाने प्रेरित होऊन संपूर्ण भारत नव्या युगाकडे निर्धाराने वाटचाल करत आहे. विकसित भारत घडवण्याचा संकल्प केला आहे. आपल्या नेतृत्वातून हा संकल्प सिद्धीस जाईल. तुळजाभवानीच्या कृपेने आपणांस सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा !
#NarendraModi
खुप चुका झाल्या आयुष्यात…
पण कोणाचच मन दुखावायचा हेतू नव्हता…
कोणी चांगल नाही समजल तरी चालेल,
पण कोणाच्या नजरेत चुकीच नको समजू देऊ.
आयुष्य नव्याने जगण्याची ऊर्जा दे,
तुझा चमत्कार नको, तुझा आशीर्वाद कायम पाठीशी असु दे….
#गणेशोत्सव#स्माने
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’, केंद्रीय मंत्री, श्री नितीन गडकरी साहेब यांना जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !
सक्षम नेतृत्व, स्पष्ट विचार, विकासाला दिलेल प्राधान्यक्रम यामुळे आपल कार्य देशभरात आदर्श ठरत आहे.
महाराष्ट्राच, ऊर्जावान नेतृत्व मा ना श्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेबांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
आपणास दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, लाभो,आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र यशस्वी, सशक्त व समृद्ध होवो, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.
#HBDDevaBhau
देशात महामार्गांचं जाळं विणणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, विकासपुरुष नेते, महाराष्ट्रातील आम्हा सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान तथा माझे मार्गदर्शक मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब आपणास जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
औसा विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा. अभिमन्यू पवार साहेब यांची कन्या चि.सौ. का.आकांक्षा आणि उद्योजक विजय जाधव यांचे चिरंजीव शौंनक जाधव यांच्या विवाहसोहळ्यास महालक्ष्मी लॉन्स खराडी पुणे उपस्थित राहुन नव-दांपत्यास शुभेच्छा दिल्या .
Abhimanyu Pawar
Parikshit Pawar