राहुल गांधी के साथ कंधे से कंधा मिलाकर चलने वाले प्रशांत भूषण खुलेआम कह रहे हैं, "रिवॉल्यूशन" ही रास्ता बचा है, और इसमें खून-खराबा हो सकता है। कांग्रेस इकोसिस्टम अब लोकतंत्र की बात नहीं, सीधे हिंसा की भाषा बोल रहा है।
देश की जनता इन सत्ता-लालची अराजकतावादियों को अच्छी तरह पहचानती है।
भाई-बहन दोनों मिलकर बदतमीज़ी और मारपीट की दुकान चला रहे हैं!
प्रियंका गांधी ने महिला पुलिस कर्मी पर कोहनी से हमला कर ये साबित कर दिया कि महिला सम्मान की बात करना का��ग्रेस के लिए सिर्फ दिखावा है। सत्ता की राजनीति से लेकर सड़क पर मारपीट ही कांग्रेस का असली चेहरा है।
स्कैम और लूट करने वाले अब सीधे-सीधे गुंडई और मारपीट पर उतर आए हैं… 😳
आपल्या मातृभूमी साठी वीर मरण पत्करलेल्या भारतीय सैन्य दलातील जवानांना भावपूर्ण नमन...
देगलूर जि. नांदेड येथील वीर जवान सचिन यादवराव वनंजे आणि घाटकोपर पूर्व येथील वीर जवान कु. मुरली श्रीराम नाईक या जवानांना वीरगती प्राप्त,
त्यांना अखेरचा जय हिंद...
#IndiaPakistanWar
Pakistan has forgotten, that India has that leadership of PM @narendramodi who has mandate & confidence of 140 crore Indians.
India is ready to climb on escalation ladder till Jehadi Asif Munir who happens to be Chief of Army Staff Does not understand.
India will enter, bomb and execute every operation against terrorism inside Pakistan be it army face, or a terrorist camp!
#OperationSindoor
#IndianArmy
हर्षवर्धन सपकाळ, तुम्हाला देवेंद्रजींबद्दल पोटशूळ असणे स्वाभाविक आहे, पण त्यासाठी औरंगजेबशी तुलना करता ?
एका वाक्या पुढे याला एकतरी संदर्भ देऊ शकता का ?
म्हणजे तुम्हाला नक्की देवेंद्रजींचा द्वेष आहे, की औरंगजेबा बद्दल प्रेम ?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्��ावर बेताल आणि राष्ट्रद्रोही वक्तव्य करण्याची परंपरा तुमच्या कडूनही अखंडित आहे.
स्वतःला महात्मा गांधीजी आणि विनोबा भावेंच्या विचारांचे पाईक समजता, आणि ज्याने या मातीवर अत्याचार केले, त्याची तुलना राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी करता ?
ही माती छत्रपती संभाजी महाराजांसारख्या कर्तुत्ववान, निर्भीड आणि स्वराज्यासाठी विचार न सोडता प्राण देणाऱ्या शूरवीरांची आहे.
हे वक्तव्य म्हणजे फक्त देवेंद्रजींचा अपमान नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्या स्व���भिमानी जनतेचा अपमान आहे.
या वक्तव्याबद्दल आपण तात्काळ माफी मागावी.
@INCHarshsapkal
सरपंच संतोष देशमुखांनी पाणी मागितल्यानंतर लघवी करणारा आरो���ी पाहिल्यानंतर मन सुन्न झालंय, इतकं क्रूर मरण वैऱ्याच्याही वाट्याला येऊ नये. आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे.🙏😞
काय बोलणार…अस्वस्थ आहे, स्थब्ध ! 😞
#SantoshDeshmukh
🥳🚨CHENNAI ALERT 🚨 🥳
These are the dates when The City will be loudest, brightest, and full of Yellove! 👇
𝗠𝗔𝗥𝗖𝗛 | 23rd, 28th
𝗔𝗣𝗥𝗜𝗟 | 5th, 11th, 25th, 30th
𝗠𝗔𝗬 | 12th
#WhistlePodu
उत्तर प्रदेश के पुलिसकर्मी @Uppolice महाकुंभ में व्यवस्था बनाए रखने हेतु साधुवाद के पात्र हैं। आपका आभार कि करोड़ों लोगों के आने के बाद भी सब-कुछ सुचारू रूप से चल रहा है।
धर्मासाठीं झुंझावें। झुंझोनीं अवघ्यासी मारावें ।
मारितां मारितां घ्यावें । राज्य आपुलें ।। 🚩
समस्त हिंदुत्ववादी संघटना व श्���ी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पलूस तालुका यांच्या वतीने "शिवप्रताप दिन" (अफजल खान वध) या शिवमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान वंदनीय श्री. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या आज्ञेने शिवकार्याची व हिंदुत्वाची ज्योत घराघरात पोहचविण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मला धारकरी आमदार म्हणून 'शिवशंभू धर्म योध्दा प��रस्कार 2024' प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय असा पुरस्कार प्रदान करून माझ्या सारख्या धारकऱ्याला सन्मानित केल्याबद्दल गुरुवर्य श्री. भिडे गुरुजी, श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान (पलूस) व समस्त हिंदुत्ववादी संघटनेचे मी आभार व्यक्त करतो.
या शिवमय भगव्या कार्यक्रमास आमचे सहकारी मित्र जतचे आमदार गोपीचंद पडळकर, समस्त हिंदुत्ववादी संघटना, आमचे सर्व धारकरी बांधव व पलूस येथील समस्त हिंदू बां��व उपस्थित होते.
#jayshivray #JayBhavaniJayShivaji #chhatrapatishivajimaharaj #purandar #शिवप्रतापदिन #palus #sangali #धारकरी @GurujiSangli @bhidegurujii