सीना प्रकल्पात ४०० क्युसेक्सने पाणी; टँकरग्रस्त गावांना मोठा दिलासा
📍 रुईगव्हाण – भोसे खिंड – सीना मध्यम प्रकल्प
कुकडी प्रकल्पातून भोसे खिंडीद्वारे सीना मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याबाबत कुकडी सिंचन मंडळ, पुणे यांना यापूर्वी पत्राद्वारे सूचना करण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्री मोफत महाआरोग्य शिबिरात तपासणी केल्यानंतर श्री. बाळासाहेब रामभाऊ चौधरी यांना पोटाच्या आजाराचा त्रास असल्याचे निदान झाले. शिबिराच्या माध्यमातून त्यांच्यावर मोफत व यशस्वी उपचार करण्यात आले.
महाआरोग्य शिबिरातून मिळालेला उपचाराचा लाभ आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान
नागपूर येथे 'मंथन 4 युवा' या कार्यक्रमामध्ये लाखो युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून तरुणांसाठी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला. महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात राज्यातील युवा शक्ती आमच्यासोबत खंबीरपणे उभी आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
#Maharashtra #Nagpur
🔸Haryana CM Nayab Singh Saini paid a courtesy visit to CM Devendra Fadnavis at Varsha Bungalow in Mumbai today. CM Fadnavis welcomed him.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे आज हरियाणा के मुख्यमंत्री नायब सिंह सैनी इन्होंने मुंबई स्थित वर्षा आवास पर भेंट की। इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने उनका स्वागत किया।
🕥10.25 pm | 23-8-2026📍Varsha Bungalow, Mumbai | रा. १०.२५ वा. | २३-८-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis@NayabSainiBJP
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
॥ महाराष्ट्राची शिवधारा ॥
आपले सांस्कृतिक स्थापत्यवैभव; पंचायतन स्थापत्यशैली असलेले रत्नागिरी-गुहागर मधील प्राचीन व्याडेश्वर शिव मंदिर!
जेव्हा तरुणाई आपल्या संस्कृतीशी जोडली जाईल, तेव्हा हा धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपला जाईल!
#महाराष्ट्राची_शिवधारा#व्याडेश्वर #MaharashtrachiShivDhara #श्रावण #Shravan2026 #महाराष्ट्र_पर्यटन #MaharashtraTourism #Maharashtra
मराठीच्या शब्दांना अर्थ आणि सौंदर्य देणारे व्यक्तिमत्त्व हरपले…
मराठीवरील प्रभुत्व आणि प्रेमाद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी, व्याकरण तज्ज्ञ, प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. प्रा. यास्मिन शेख यांनी मराठी भाषेच्या शुद्धतेसाठी, सौंदर्यासाठी आणि नव्या पिढीमध्ये भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. शब्दांशी त्यांचे नाते हे केवळ अभ्यासाचे नव्हते, तर मराठीवरील निस्सीम प्रेमाचे होते.
प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांती 🙏
आधुनिक प्रशासनाची नवी ओळख, सक्षम कर्मचारी, सशक्त शासन!
🔸Launch of the ‘Maha eHRMS’ digital human resource management system at the hands of CM Devendra Fadnavis.
Various services under ‘Maha eHRMS’:
✅'Maha eHRMS' Mobile App
✅'Maha IAS' Portal
✅'Mentor-Mentee' Portal
Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, DCM Sunetra Ajit Pawar, Minister Mangal Prabhat Lodha, Minister Jaykumar Rawal, senior officials and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महा eHRMS' या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ.
'महा eHRMS' अंतर्गत विविध सेवा :
✅'महा eHRMS' मोबाइल ॲप
✅'महा IAS' पोर्टल
✅'मेंटॉर-मेंटी' पोर्टल
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ‘महा eHRMS’ इस डिजिटल मानव संसाधन प्रबंधन प्रणाली का शुभारंभ।
‘महा eHRMS’ के अंतर्गत विभिन्न सेवाएं :
✅‘महा eHRMS’ मोबाइल ऐप
✅‘महा IAS’ पोर्टल
✅ ‘मेंटॉर-मेंटी’ पोर्टल
इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕧 12.25pm | 24-8-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.२५ वा. | २४-८-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
@Dev_Fadnavis@rahulnarwekar@SunetraA_Pawar@MPLodha@JaykumarRawal
#Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'महा eHRMS' या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीच्या मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@rahulnarwekar@SunetraA_Pawar@MPLodha@JaykumarRawal
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MahaEHRMS
शासकीय कर्मचाऱ्यांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच प्रशासनाला डेटा-आधारित, जलद आणि अचूक निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'महा eHRMS’ या ॲप आधारित डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीची सविस्तर माहिती...
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance
One City, One Movement, One Future.
🔸CM Devendra Fadnavis at the concluding ceremony of the 'Manthan4Yuva'.
Event organisers Vishnu Changde and Ritesh Gawande, youth icons from various fields along with a large no of youth were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘मंथन4युवा’ समारोप कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक विष्णु चांगदे, रितेश गावंडे, विविध क्षेत्रातील युथ आयकॉन्स व हजारो युवक-युवती उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ‘मंथन4युवा’ समापन कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर कार्यक्रम के आयोजक विष्णु चांगदे, रितेश गावंडे, विभिन्न क्षेत्रों के यूथ आइकॉन्स एवं हजारों युवक-युवती उपस्थित थे।
🕦11.30am | 23-8-2026📍Nagpur | स. ११.३० वा. | २३-८-२०२६📍नागपूर.
@Dev_Fadnavis@TilakV9@DivyaDeshmukh05@arjundeshpande9
#Maharashtra #DevendraFadnavis #Manthan4Yuva
A sea of young faces, a roar of enthusiasm and dreams that know no limits.
This energy and ambition of our youth will power our journey towards a Viksit Maharashtra and Viksit Bharat! 🇮🇳
#Maharashtra#Manthan4Yuva
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे ‘मंथन4युवा’च्या समारोप कार्यक्रमात 4100 ढोल-ताशा वादकांनी एकत्रितपणे भव्य वादन सादर केले, तर 585 ध्वजांची दिमाखदार उभारणी करण्यात आली. या ऐतिहासिक कामगिरीची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली. नागपूरच्या भूमीतून युवा ऊर्जा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अनोखा विश्वविक्रम साकारला!
@Dev_Fadnavis@TilakV9
#Maharashtra #DevendraFadnavis #Manthan4Yuva
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘मंथन4युवा’च्या समारोप कार्यक्रमात उपस्थित विविध क्षेत्रांतील युवा आयकॉन्सचा सत्कार करून त्यांचा सन्मान केला.
सन्मानित युथ आयकॉन :-
💐भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा
💐ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख
💐'कॉमनवेल्थ गेम्स 2026' मधील सुवर्णपदक विजेते पॅरा-ॲथलिट दिलीप गावित
💐जेनेरिक आधारचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन देशपांडे
💐गो झीरोचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी किरण शाह
@Dev_Fadnavis@TilakV9@DivyaDeshmukh05@arjundeshpande9
#Maharashtra #DevendraFadnavis #Manthan4Yuva
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘मंथन4युवा’च्या समारोप कार्यक्रमात ‘NEET MDS 2026’ परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील विद्यार्थिनी डॉ. नमिरा सिद्दीकी हिचा सत्कार करून सन्मानित केले.
@Dev_Fadnavis@TilakV9
#Maharashtra #DevendraFadnavis #Manthan4Yuva
काँग्रेस हा दिशाहीन पक्ष असून, अलीकडच्या काळात बोलघेवड्यांचा पक्ष झाला आहे.
कांग्रेस एक दिशाहीन पार्टी है और हाल के दिनों में यह केवल बयानबाजी करने वालों की पार्टी बनकर रह गई है।
(नागपूर | 23-8-2026)
#Maharashtra#Nagpur
स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेमुळे मतदार याद्यांमध्ये आवश्यक दुरुस्ती होत आहे...
स्पेशल इंटेंसिव रिवीजन (SIR) प्रक्रिया के माध्यम से मतदाता सूचियों में आवश्यक सुधार किए जा रहे हैं...
(नागपूर | 23-8-2026)
#Maharashtra#Nagpur