Heartiest birthday greetings to Hon. Prime Minister @narendramodi Ji, the architect of Atmanirbhar Bharat, whose leadership continues to drive India’s journey of growth, development and global dominance!
#HappyBdayPMModi
राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी मिळवलेले दैदिप्यमान यश हे फक्त त्या खेळाडूंपुरते किंवा त्या खेळापुरते मर्यादित नसून त्यांचा हा विजय येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे, त्यांना प्रेरणा देणारा आहे! 🇮🇳
#Cheer4Bharat
आजपासून महाराष्ट्रात 'भारत टॅक्सी' ही देशातील पहिली सहकारी परिवहन सेवा सुरु झाली आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
#BharatTaxi#SahakarSeSamriddhi #NaviMumbaiInternationalAirport #BJP4India
देशातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रत्येक मुद्द्यावर संसदेत सविस्तर चर्चा करण्यासाठी मोदी सरकार तयार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी विरोधकांकडून रस्त्यावर राजकीय नाटके करून देशात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंमत असेल विरोधकांनी संसदेत चर्चा करावी!
#StudentWelfare #Education #ModiGovernment
'देवाभाऊ'....
'दे' म्हणजे देशात अग्रगण्य...
'वा' म्हणजे वाढता आणि सातत्यपूर्ण विकास...
'भा' म्हणजे भावी पिढीचे कल्याण...
'ऊ' म्हणजे ऊर्जावान व समर्थ महाराष्ट्र...
आणि
'देवाभाऊ' ही विकसित महाराष्ट्राची गुरुकिल्ली आहे!
महाराष्ट्राच्या लाडक्या देवाभाऊंना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !
#HappyBirthdayDevaBhau
#RaktDanSevaYadnya #DevendraFadnavis #Devabhau #BJP4Maharashtra
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
Remembering Shri Ajit Pawar Ji on his birth anniversary. His service to society and contribution to Maharashtra’s development were noteworthy. He was widely respected by all sections of society. The NDA Government in the state is working tirelessly to realise his vision.
Greetings to Maharashtra CM Shri Devendra Fadnavis Ji on his birthday. Under his leadership, Maharashtra is scaling new heights of growth across diverse sectors. I pray for his long and healthy life.
@Dev_Fadnavis
मुंबईत मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचे काम देवाभाऊंनी केले!
आज बीडीडी चाळीच्या माध्यमातून मराठी माणसाला त्याच ठिकाणी हक्काचे घर मिळाले आहे, हे शक्य झाले आहे देवाभाऊंमुळे!
@Dev_Fadnavis#HBDDevaBhau#HappyBirthdayDevaBhau#BDDchawl
मुंबई महापालिकेच्या विशेष सभेत आज पावसाळ्यात घडलेल्या दुर्घटना आणि त्याची जबाबदारी यावर चर्चा झाली आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या राम मंदिर प्रकरणी प्रत्युत्तर दिलं.
#bmc#mumbairain#mumbai#bjp#development#Disaster
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते आदरणीय अमितभाई शाह यांची आज नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकी संदर्भात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील भाजपाच्या कामगिरीबाबत विस्तृत चर्चा झाली.
आदरणीय अमितभाई शाह यांच्या मार्गदर्शनाने नेहमीच नवीन दिशा आणि ऊर्जा लाभते.
केंद्रीय गृह एवं सहकार मंत्री और भाजपा के वरिष्ठ नेता आदरणीय अमितभाई शाह जी से आज नई दिल्ली में सदिच्छा भेंट की। इस अवसर पर राहुरी और बारामती उपचुनाव के साथ ही स्थानीय निकाय चुनावों में भाजपा के प्रदर्शन को लेकर विस्तृत चर्चा हुई।
आदरणीय अमितभाई शाह जी का मार्गदर्शन हमेशा एक नई दिशा और ऊर्जा प्रदान करता है।
#AmitShah #BJP #NewDelhi
@AmitShah
मुंबई ही आपल्या राष्ट्राचा अभिमान आहे. ती आकांक्षांचे शहर आहे. देशाच्या विकासाला गती देणारे हे शहर आहे. एनडीएला आशीर्वाद दिल्याबद्दल मुंबईतील माझ्या बंधूं-भगिनींप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबईत महाराष्ट्राच्या चैतन्यशील संस्कृतीचे सर्वोत्तम दर्शन घडते. या महान मूल्यांनी प्रेरित होऊन, आम्ही शहरातील नागरिकांना सुशासन आणि ‘सुलभ जीवनमान’ प्रदान करू.