ज्या थोर नेत्यांनी आणि नागरिकांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला, अतोनात छळ सहन केला, तरीही हुकूमशाहीविरुद्ध लढा देऊन देशात पुन्हा लोकशाही प्रस्थापित केली, अशा सर्व लोकशाही सैनिकांना विनम्र अभिवादन...!
#आणीबाणी#काळादिवस#निषेध
२५ जून १९७५ हा भारताच्या इतिहासातील एक असा काळा दिवस आहे, ज्या दिवशी तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर आणीबाणी लादली होती. व भारताची लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला होता,या घटनेला आज ५१ वर्षे पूर्ण होत आहेत.
@Tarkwaadi "जोपर्यंत भारतातील शेवटचा मुस्लिम पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तानातील शेवटचा हिंदू भारतात येत नाही, तोपर्यंत फाळणीला मान्यता देऊ नये", असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगून देखील काँग्रेसने फाळणीला मान्यता का दिली. जर ती योजना यशस्वी झाली असती तर देश शांततेत जगला असता.
विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला।तेथे पैजाराचे काम व्हावे, अदमासी अदम ॥"
चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन करताना वाद निर्माण करून गोंधळ घालून राजकीय स्वार्थासाठी जाती जातीत तेढ निर्माण करणार्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध..!
शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप।
शिवरायांचा आठवावा साक्षेप। भुमंडळी ।।
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी स्मृतींना त्रिवार वंदन!
#छत्रपती#शिवाजी#महाराज#पुण्यतिथी#Chhatrapati#Shivaji#Maharaj
भाजपा कार्यकर्त्यांना पक्षाची ध्येयधोरणे व आगामी वाटचालीच्या दृष्टीने सज्ज करण्यासाठी
#श्रद्धेय_पंडितदीनदयाळ_उपाध्याय प्रशिक्षण वर्ग महाअभियान अंतर्गत हॉटेल कलासागर कासारवाडी येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वर्गास उपस्थित राहिलो.