@myBESTElectric अजून तुमचा प्रॉब्लेम सॉल झाला नाहीये का?? आज पण 3 तास झाले light नाही ये. शहरात राहतोय की खेड्यात काहीच कळत नाही. तुम्ही नागरिकांना त्रास देण्यात "बेस्ट"आहात. लोकांना अंधारात ठेवण्यात "बेस्ट" आहात. लोकांची फसवणूक करण्यात "बेस्ट" आहात. जनतेला गृहीत धरण्यात "बेस्ट" आहात.😡🤬😡
@myBESTElectric अजून solve नाही झाला प्रॉब्लेम? आता पण गेले 2 तास light nahi ye. ज्येष्ठ नागरिकांना गुदमरल्या सारखा होतं आहे. बाहेर पण उन्हाच�� झळ बसत आहे ज्यात लोकांना चक्कर येत आहे. कृपया जबाबदारी घेऊन सहकार्य किंवा अपडेट तरी ह्या.🙏
जेरबाई वाडिया रोड परळ येथे गेल्या दोन तासापासून लाईट पूर्णपणे बंद आहे. सतत लाईट जाण्याचे प्रकार गेल्या महिन्याभरात खूप वेळा घडले आहेत. त्याबद्दल वडाळा बीएसटी ऑफिस मधून कस्टमर केअर नंबर वरती कॉल उचलले जात नाहीत. कृपया सहकार्य करा.
@mybmc@myBESTElectric