The Advantage Israel has is that they don’t have traitors living among them.
In our case, there’s a bigger Pakistan within India than the one outside.
Dealing with Pakistan is easy; dealing with Pakistan inside India isn’t.
And a large section of Hindus keep licking their feet just to prove how secular they are.
@Uppolice@CybercrimeSp
This person is scamming people in the name of selling this page on instagram.
He has so far scammed many people.
Please look into the matter.
+91 96546 12928 this is his contact number.
लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच !
कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो.
मंगळवारीही उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे.
त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत.
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@CPPuneCity
जागतिक क्षयरोग दिन हा रोगाने बाधित झालेल्यांवर लक्ष केंद्रित करण्याची आणि क्षयरोगामुळे होणारे दु:ख, मृत्यू संपवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आवाहन करण्याची संधी आहे.
संकल्प करूया निदान व उपचाराचा मार्ग
जागरूक भारत, स्वस्थ भारत
#जागतिकक्षयरोगनिर्मूलनदिन#WorldTuberculosisDay
#CJIChandrachud#EDRaid#ArvindKejriwal
RAJDEEP HAD A MELTDOWN:)
I added my dash of Marathi:)1 Vs 5💪
Rajdeep exploded&asked-"Sanju Verma,not many know you were in #AamAadmiParty,what do you say"
My reply left Kejriwal acolyte Rajdeep so angry..Listen,as i expose Tihar gang
केजरीवालचा दारू घोटाळा काय आहे? थोडक्यात समजवून घ्या!
अरविंद केजरीवाल याच्यावर कारवाई दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहे.
नाहीतर काही चेले चपाटे इथं उर बडवून घेत सरकारच्या नावाने बोटे मोडतील. दारू ही घातक असते हे आता कळलं असेल केजरीवाल
स्वा. सावरकर यांचे थोरले बंधू, भारतीय स्वातंत्र्यसेनानी व 'अभिनव भारत' संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त विनम्र अभिवादन...
#बाबाराव_सावरकर
ग्राहकांना हक्काची जाणीव व्हावी व तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा, या सर्वांसाठी १५ मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
ग्राहक म्हणून आपले अधिकार आणि हक्क याबाबत जागरुक असणाऱ्या समस्त नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा...
#जागतिकग्राहकहक्कदिन