@mybmcWardPS@mybmc आरे वसाहत गट क्र 29 ,जिवांचा पाडा येथे अनेक दिवसांपासून गढूळ पाणी येत त्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आहे तरी आपणास विनंती आहे संबंधित खात्याला सूचना देऊन योग्य ती कारवाई करावी @AshwiniBhide@RajThackeray
@mybmc@mybmcWardPN@AshwiniBhide या आधी ही मी संदर्भात मी कंप्लेंट केली होती परंतु मला कोणताही योग्य प्रतिसाद मिळाला नाही तसेच कारवाई सुद्धा केली नाही आपणास विनंती आहे योग्य ती कारवाई करावी जेणेकरून भविष्यात वाहनामुळे अपघात होणार नाही
@mybmc@mybmcWardPN गोरेगांव पूर्व येथील संतोष नगर येथे फुटपाटवर अनिधिकृत वाहन गॅरेज सुरू आहे त्यामुळे पादचाऱ्यांना फूटपाटचा वापर करता येत नाही तसेच महत्त्वाचे म्हणजे याच रोडावर गोरेगाव मुलुंड लिंक रोड या महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे योग्य ती कारवाई करावी
सदर व्हिडिओ हा आरे कॉलनी मेट्रो कार शेड युनिट नंबर 19 येथील भुयारी रस्त्यातील लोखंडी जाळी तुटून बाहेर आली आहे यामध्ये अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते @mybmc@mybmcWardKE आपणास विनंती आहे योग्य ते कार्यवाही करावे @AshwiniBhide लक्ष केंद्रित करावे ही विनंती
@prabhu_ankit बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत गोरेगाव ट्रांजेक्शन कॅम्प एम पी एस पब्लिक स्कूल बिंबिसार येथील शाळेमध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या पोषक आहारामध्ये वेगळ्याच प्रकारची चव असल्याची माहिती माझ्या बहिणीने दिली आहे तरी आपल्या विनंती आहे योग्य ती चौकशी करावी व कारवाई करावी
@MTNLOfficial आरे रोड पेरू बाग येथे एम टी एन एल चे झाकण व्यवस्थित न लावल्यामुळे वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना ते जा करताना नाही त्रास कमी करावा लागत आहे तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आपणास विनंती आहे योग्य ती कारवाई करावी @mybmcWardPS यांना माहिती दिली आहे
@mybmc@mybmcWardPS@prabhu_ankit सदर व्हिडिओ हा गोरेगाव पूर्व भुयारी मार्ग येथील आहे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे लोकांना चालताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर बाब आम्ही फेरीवाल्यांना सांगितले परंतु उद्धट भाषेत आम्हाला उत्तर देऊन धमकी दिली
@mybmcWardPS@mybmc@CMOMaharashtra इमारतीच्या खोदकाम सुरू आहे परंतु संबंधित मशीन मुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत आहे म्हत्वाच म्हणजे काही १० मीटर अंतरावर शाळा देखील आहे कृपया योग्य ती कारवाई करावी
आरे उड्डाणपूल गोरेगाव चेक नाका स्टेशन रोड येथे रस्ता खचल्याने मोठं खड्डा पडला आहे त्यामुळे गोरेगाव पूर्व स्टेशन कडे जाणारी वाहतूक कोंडी होत आहे तसेच बाईक स्वरांचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी आपणास विनंती आहे योग्य ती कारवाई करावी @mybmc
आपला नम्र
जयेश भिसे
8080105585
आरे वसाहत गट क्रं ३२ येथे तीन दिवसांपासून कचरा गोळा केला जात नाही आहे त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्याचा नाहक त्रास रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होतोय रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही आपणास विनंती आहे @mybmcWardPS@mybmcSWM@mybmc
STAY ON METRO 3 CARSHED LIFTED
"The trees will be cut, #flooding, water #pollution, & displacement of wildlife are the repercussions of this project," says Stalin Dayanand, Environmentalist
#AareyCarShed#Mumbai
@mybmcWardPN@mybmcWardPS@mybmc सदर ठिकाणी गेले अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची गळती होत आहे आज नाला साफ झाल्यामुळे हे दिसून आला आपणास विनंती आहे योग्य ती कारवाई करावी जेणेकरून रोगराई पसरण्याची वेळ येणार नाही आपला नम्र
८०८०१०५५८५
आरे वसाहत गट क्रं 32 येथील दत्तक वस्ती योजना मार्फत घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे परंतु (ठेकेदार) कामगारांच्या जिवाशी खेळत आहे आपणास विनंती आहे योग्य ती कारवाई करावी @mybmcWardPS@PritiSatam
MH02CT1078 या रिक्षा चालकाची मुजोरी चालू होती बांद्रा हिल रोड येथुन बांद्रा स्थानक पर्यत जाण्यासाठी शेअर रिक्षाचे भाडे 3 लोकांचे प्रत्यकी 80 रू मागणी करत होता आम्ही मिटर प्रमाणे घेऊन जाण्यासाठी सांगितल तर नाही जाणार असे म्हणुन आम्हाला खाली उतरविले @MumbaiPolice@MTPHereToHelp