सुप्रिया ताईंना मानलं पाहिजे महाराष्ट्रातील भले भले सत्ताधारी नेते आझाद मैदानावर चर्चेला जायला घाबरत आहेत सुप्रिया ताई एक महिला खासदार असून त्याठिकाणी गेल्या विचारपूस केली आणि इतका गोंधळ होऊन देखील त्यांनी गाडीत स्वतः पहिलं न बसता सोबत असणाऱ्या अदितीताईंना बसवलं मग अनेक लोकांशी हस्तांदोलन केलं आणि मग त्या स्वतः गाडीत बसल्या याला जिगर पाहिजे..!
@supriya_sule
आज परत एकदा महाराष्ट्राचा #म मराठी मर्द जिंकला आणि हिंदीचा #ह हिजडा हरला...👍🙏
महाराष्ट्रातील झोपलेल्या मराठी माणसाचा स्वाभिमान जागा केल्या बद्दल धन्यवाद ठाकरे बंधू
#ब्रँडठाकरे 🔥🔥🚩🚩
पत्रकार : राहुल गांधी प्रधानमंत्री बन सकते है?
प्रियंका गांधी : क्यों नहीं बहुत अच्छे प्रधानमंत्री बनेंगे क्योंकि देश की गहराइयों को समझते है
अगर कल नरेंद्र मोदी हिंदू धर्म पर राहुल गांधी के साथ डिबेट करें तो मोदी जी उनके सामने बोल ही नहीं पाएंगे🔥🔥
#RahulGandhi#NarendraModi
श्रेणीक नरदे लिहतो…
वाईट अशा गोष्टींसाठी वाटतं की, मनमोहन सिंग यांना त्यांच्या कारकीर्दीत प्रचंड अपमानास्पद वागणूक दिली भारतीयांनी. आपल्या महाराष्ट्रातील एक नेता ज्याला धड एक महानगरपालिका सांभाळता आली नाही तो मनमोहन सिंग यांना चावीवरचा बाहुला म्हणून खिल्ली उडवायचा.
आणि खालचे लोक चेकाळायचे. या देशाचे विद्यमान पंतप्रधान मनमोहनसिंग बाथरूममध्ये रेनकोट घालून अंघोळ करतात अशी टिप्पणी संसदेत करतात.
आयटी सेलने तर फार घाणेरडे फोटो पसरविले होते.
मनमोहनसिंग अर्थतज्ञ माणूस होता. तुम्हाला त्याने टॅक्स लावून पिळलं नव्हतं पण हि दुनिया एवढी भिकारचोट आहे की जो यांना घोडा लावतो तोच प्रिय वाटतो. त्याला नाईलाज आहे.
मनमोहनसिंग यांना आज अनेकजण उर बडवून घेऊन श्रद्धांजली अर्पण करत आहेत. मात्र त्याचवेळी यांचे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतले हिणकस आणि भेसूर वागणे आठवल्या शिवाय राहत नाही.
हे कली युग म्हणतात ते हेच असावं.
मनमोहनसिंग यांनी देशाची सत्ता असूनसुद्धा कधी ईडी सीबीआय आणि निवडणूक आयोग मर्जीप्रमाणे वाकवला नाही. विरोधकांना फोडण्यासाठी वापर केला नाही. हा माणूस देवमाणूस होता. या देशाने वेळ निघून गेल्यावर त्यांच्याबद्दल भरभरून बोलणं काय उपयोगाचं आहे?
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाने तर मनमोहनसिंग यांना जिवंतपणी मरणयातना दिल्या होत्या.
मनमोहनसिंग अमर रहे!
सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळा बाहेर काढून थेट आडनाव सांगत तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील काळे कारनामे बाहेर काढले आहेत.
कोणताही मंत्री शपथ घेताना काम करत असताना मी पक्षपातीपणा जात पात पाहणार नाही अशी शपथ घेतो परंतु इथं जिथं तिथं जात पाहून लाभ दिल्याचं दिसत आहे!
विषय फक्त पवनचक्कीजवळ घडलेल्या गोष्टीचा नाही तर भयंकर जातीयद्वेषातून एक उमदा आणि कर्तृत्ववान मराठा समाजाचा तरुण सरपंच अपहरण करून मारलेला आहे.
संतोष देशमुख यांचा मृत्यू व्यर्थ जाणार नाही त्यांच्यासारखे हजारो तरुण मराठा समाजात तयार होतील.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🥹
#बीड#Beed