🕉️🕉️
योगिराज गुरुवर्य श्री संत श्रीचंद महाराज यांच्या 34 व्या पुण्यातिथी सोहळा जयरामगड (पिंप्री)( तिथी नुसार मार्गशिष कृ. ) निमित्त विनम्र अभिवादन
🌹🌹👏🏻👏🏻🏳️🏳️
जय सेवालाल https://t.co/uzmtOQlIKf
💐जय सेवालाल 💐
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मोठ्या उल्हास आणि उत्साहाने श्री हरी संत गजानन महाराज यांची दिंडी पालखी सोहळा यांचे *राजगड श्री संत जयराम महाराज संस्थान येते आगमन* झाले | गाव कुकसा तालुका रिसोड ते शेगांव संतनगरी येते ही दिंडी जात दरवर्षी जात असते, लहान,मोठे, मुले,
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे आमचे मित्रतुल्य शिष्य *खासदार माननीय श्री प्रतापराव जाधव व मेहकर विधानसभा आमदार श्री संजय रायमुलकर* यांच्याशी भेट घेऊन समाजाच्या विविध मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भेट घेण्यात आली 💐
#Jaysewalal#pratapraojadhav#MLASanjayRaimulkar#mehekar#buldhana