@Core_punekar पासपोर्ट ऑफिससारखंच RTO सुद्धा आऊटसोर्सिंग कडे दिले पाहिजे. गेल्याच आठवड्यात माझा तात्काळ पासपोर्ट मुंबईत काढला. गर्दी नाही, एजंटांची बजबजपुरी नाही, टेबलाखालून पैसे नाहीत. तिसऱ्या दिवशी घरी पासपोर्ट आला.
@Abhishe51645214 तु लहान असताना तुझी आई तुला आसीच तासभर बसून राहयची तीला विचार ना ....उत्तर भेटेल आणि हां आई होती म्हणजे लेडीज प्रोब्लेम पण.. तर व्यवस्थित विचार उत्तर नक्कीच भेटल 🙂
@total_woke_@ravishndtv Modi ji is in *meditation* for two days....
Then as many as are in their *mind*
Will put them all to work
Keep this much in mind...
😄
@RailMinIndia Mumbai AC Locals never arrive on time.Also some slow AC Locals are also cancelled.However Railway Administration should refund the money of AC pass holders.
@RailwaySeva आज 9.34च एसी लोकल 10 वाजले तरी दादरला आली नव्हती. दुपारी 12.19अंबरनाथ आणि 12.27ची डोंबिवलीहून सुटणारी एसी ट्रेन बऱ्याच वेळा रद्द होतात.त्यामुळे एसी पास धारकांचे पैसे वाया जात आहेत.रविवारच्या एसी लोकल रद्द करण्यापेक्षा त्यात रविवारी सर्वांसाठी प्रवेश ठेवल्यास रेल्वे उत्पन्न वाढेल
@hypernationalst एसी सर्व्हिसिंग,सलून कारागीर मराठी मुले शोधावी लागतात.ती बिचारी कुठेतरी महिना ८ ते १० हजारात काम करतात,आणि ही मुले दिवसाला हजारो कमवतात