@_prashantkadam आणि हेच केंद्र सरकार शेतकरी हिताचे गप्पा मारते ,आसल्या धोरनावरून केंद्र सरकारने जे कायदे केले ते शेतकरी हिताचे नसुन आडानी आबंनीच्या सोईसाठी केले आहेत हे सिध्द होते
@VishalKDeshmukh@_prashantkadam जज जर मोदी सरकारच्या काळात निष्पक्ष आसते तर सर्वोच न्यायालयाच्या न्यायधिशानि सर्वोच न्याधिशाविरूध पत्रकार परिषद घेतली नसती