@pulse_pune सुचना कोणी ऐकत नाही साहेब... ही पिलावळ निगरगट्ट झालेली आहे.. जिथे खड्डा असेल तो नगरसेवक आनि तिथली व्यवस्था निलंबित करा. तरच ते काम करतात.. नाहीतर संपूर्ण पावसाळा निघून जातो आनि मग ही पिलावळ तोडफोड करायला जागी होते.
@chandgudepritam सर्व स्थानिक लोकांनी प्रत्येक आमदार खासदार नगरसेवक सर्वांना असे प्रश्न विचारले पाहिजे. तेव्हाच मालक मालक राहतील अन्यथा गुलाम तर आहेतच..
@mohol_murlidhar मुंढवा पूल चौक महत्वाचा आहे. तिथे काहीही प्रयत्न झालेले नाहीत. बाकी ठिकाणी ठिगळं लाऊन काहीही होणार नाही. रोज मुंढवा पुल ते amanora मॉल पर्यत पूर्ण वेळ चक्का असते. त्यावर काहीच उपाययोजना यांच्याकडे कश्या नाहीत हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. IT hub धोक्यात आहे.
@maheshklandge नेमके काय पाऊले उचलली आहेत आनि 2029 च्या निवडणुकीआधी या उपाययोजना होणार आहेत का?
कारण गेली 10 वर्ष अगदी तंतोतंत उत्तरे दिली जात आहेत, जनतेची, उद्योजक यांची दिशाभूल होत आहे. तरी येत्या 2027 पर्यत संपूर्ण पुण्या चि दळण वळण व्यवस्था पूर्ण नष्ट झालेली दिसेल... अगदी 10KM रांगा...
@abpmajhatv Washing powder Nirma... 😂 हे सर्व करूनही होत असेल तर?
बंद करा लोकांना येड्यात काढायचे. दबावतंत्र वापरून लोकांना गप्प बसवू नका. जंतर मंतर चे ताजे उदा.आहे.सुधराजरा. सोलर फ्रीद्या & EV बॅटरी milage जास्त असलेल्या कार वरील टॅक्स शून्य करा.. जर परकीय इंधन खर्च कमी करायचा असेल तर खरच.
@GaneshaSpeaks_ ते त्यातले च आहेत..त्यांना आशा आहे की आज उद्या ते सत्तेत आले तर.. अशी वेळ नको यातला म्हणून साले मूग गिळून बसलेत बिळात.. विरोधी लोकांपेक्षा शत्रू बरे.. आपापल्या पोळ्या भाजून घेत आहेत हे
@INCMaharashtra काहीही दिसत नाही यांना.. Highway देखील खड्डे युक्त आहेत पण toll vasuli ahe तशीच आहे. शहर तर बकाल झालीत. कोणाचे लक्ष नाहिये... 1/2/3 km पर्यत रांगा लागत आहेत... जनता आता पेटून उठत आहे हे समजले तर लवकर बरे होईल
@mohasinspeaks Hi तर सुरुवात आहे.. अजून सरकारने खोटारडे पणा, अन्याय, भ्रष्टाचार, फोडाफोडी केला तर युवा यापेक्षा भयानक रूप धारण करून या राक्षसांचा संहार करतील खुले आम... सरकार जर सुधारले नाही velich tar उलथापालथ नक्की होणार
@flipkartsupport After 15 days, flipkart is not able to reach out to @ekartlogistics because ekart is not reachable to flipkart by any chance, they both are doing phishi things, guys do not purchase anything from flipkart and be aware if your delivery partner is ekart. Then simply reject order
Hi friends now @flipkartsupport and @Flipkart is asking to do a fresh new order every day & now they are helpless waiting for me to cancel the order which I'm not going to do. I had raised NCH complint #9719091, now I'v filed e-dakhil against all of them for mental harassment.
@suniltingre@mahancpspeaks Completion date kay ahe खरी?
2047 चा प्लॅन असेल तर रामवाडी - ते शिरुर चे मेलेच म्हणून समजा.. आहे तेच रस्ते purena आता मेट्रो आनि अतिक्रमण काही केल्या कमी होईना.. खरे काम समजा चालू झालेच 2029 पर्यत तर पर्यायी रस्ताच नाहीये...
@flipkartsupport@jaagograhakjago@consaff@Flipkart Hi friends now @flipkartsupport and @Flipkart is asking to do a fresh new order and now they are helpless waiting for me to cancel the order which I'm not going to do. I had raised NCH complint #9719091, now I'm filing a legal case against all of them for mental harassment.
@flipkartsupport This is unacceptable. My order is severely delayed and has already been escalated 3 times with no resolution. Your customer support has failed repeatedly to provide a delivery update or take ownership. Stop sending automated responses and deliver the order immed
@flipkartsupport Unless the matter is resolved immediately with a confirmed delivery timeline or refund, I will seek compensation for deficiency in service, mental harassment, and associated costs.
Kindly treat this as a final escalation.
@flipkartsupport This is to inform you that despite 3 escalations, my order remains undelivered. I have initiated proceedings through the National Consumer Helpline and am preparing to file a complaint through E-Daakhil under the Consumer Protection Act, 2019.