कितना भयानक नज़ारा है यह!
RSS-BJP कितनी चालाकी और धूर्तता से काम कर रही है?
सिर्फ़ इतना ही नहीं कि संघी गुंडे बिना नेमप्लेट के पुलिस की वर्दी पहनकर प्रदर्शनकारियों पर बर्बरता कर रहे हैं, बल्कि उनमें से कुछ ऐसे कपड़े भी पहन रहे हैं, जिन्हें ख़ास तौर पर ‘मुस्लिम पहचान’ से जोड़कर देखा जाता है, ताकि पूरे आंदोलन को सांप्रदायिक रंग दिया जा सके।
वही ‘सनातनी मुसलमान’ हिंदू रक्षा दल के गुंडों का समर्थन करते हुए भी देखा गया, जब वे प्रदर्शनकारियों पर हमला कर रहे थे। उसने गुंडों और लाठियों से भरी गाड़ी को भी आड़ दी — वह मुसलमान नहीं है।
भारत के लोगों को इस पैटर्न को समझना होगा: RSS-BJP और उनके सहयोगियों द्वारा बार-बार मुसलमानों को बलि का बकरा बनाया गया है, जबकि असल राजनीतिक मक़सद हिंदुओं के वोट, जनादेश और उनकी चुनी हुई सरकारों को चुराना है।
RSS-BJP का मक़सद सांप्रदायिक विभाजन पैदा करना और उसका इस्तेमाल करके राजनीतिक सत्ता हासिल करना है।
#India: We are concerned by reports of mass detentions of demonstrators, protest leaders, members of civil society organisations, lawyers and journalists, before and during today’s large-scale demonstrations in Delhi.
We call on the authorities to ensure that the right to peaceful assembly is fully respected and fulfilled.
https://t.co/tqrQyZoXBJ
We continue to trust the few journalists in India like @SreenivasanJain who maintain true professional integrity.
Watch as he questions the legality of the government's actions against peaceful protestors.
While he looks to the courts for a resolution, legal experts like Mr. @KapilSibal have expressed a profound loss of trust in the Supreme Court.
Ultimately, the responsibility falls on citizens to continue resisting and organizing public protests.
मुंबई कार्यालयात पोलिसांची बेकायदेशीर घुसखोरी.
भाजपा महायुती सरकारचा धिक्कार..
फडणवीस जी, ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही.
नाशिकहून लाँग मार्च करत मुंबईत आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड करून फडणवीस सरकार हुकूमशाही करत आहे. मुंबई काँग्रेस कार्यालय व दादर येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयात विश्रांती घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑफिस मध्ये घुसून ताब्यात घेण्याचा प्रकार बेकायदेशीर आहे, हा सत्तेचा माज हेच विद्यार्थी उतरवतील, तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. पोलिस बळाचा वापर करून आदिवासी विद्यार्थ्यांचा आवाज दडपून टाकण्याचा फडणवीस सरकारचा हा प्रयत्न लोकशाहीची गळचेपी करणारा आहे. काँग्रेस कार्यालयात शिरून आदिवासी विद्यार्थ्यांवर अत्याचार करणे खपवून घेणार नाही. लोकशाही व संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना दिला आहे. विद्यार्थ्यांच्या या लढ्यात काँग्रेस विद्यार्थिनींसोबत आहे.
मुंबई काँग्रेस कार्यालयात घुसून विद्यार्थ्यांना अटक करण्याच्या कारवाईस विरोध करणा-या NSUI मुंबईचे अध्यक्ष प्रद्युम यादव यांना अटक करून ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईचा आम्ही जाहीर निषेध करतो. संबंधित पोलिस अधिका-याला निलंबित करा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागावी. काँग्रेस कार्यालयात बेकायदेशीर घुसखोरी करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. भाजपा सरकार विद्यार्थ्यांना घाबरले म्हणून दडपशाही सुरू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा लढा चिरडून टाकण्याचा प्रकार तुम्हाला महागात पडेल. सर्व आदिवासी विद्यार्थांची सन्मानाने सुटका करा.. त्यांच्याशी चर्चा करा. अन्यथा काँग्रेस पक्ष या विद्यार्थ्यांसह 'वर्षा' बंगला व मंत्रालयाला घेराव घालेल..
कितना दुर्भाग्यपूर्ण है, की बांद्रा लोकल स्टेशन से म्हाडा तक जाने के लिए बनाया गया स्वचालित सीढ़ी (Esclator) अक्सर बंद रहता है क्या रेलवे अधिकारी इस पर ध्यान देंगे?
@drmbct@bandrabuzz @mahanagarrailpassangerswelfareassociation
मुंबई उपनगरीय रेल्वे ही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र गेल्या काही काळात लोकलच्या वेळापत्रकातील विलंब, फेऱ्यांमध्ये होणारे बदल आणि वाढती गर्दी यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आज सकाळी डोंबिवलीहून ७:५६ वाजता निघालेल्या लोकलमध्ये दिवा–मुंब्रा दरम्यान महिला प्रवासी रुळांवर पडल्याची घटना घडली. सुदैवाने त्या महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली.
वारंवार घडणाऱ्या या घटनांकडे रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, अन्यथा एक दिवस प्रवाश्यांच्या संयमाचा उद्रेक निश्चित होणार.
आज बांद्रा पूर्व स्थित भविष्यनिधि कार्यालय के छत पर झंडों की दुर्दशा देखने को मिली, दिन में लाइट की सीरीज जल रही है और बरसात भी हो रही है, बिजली का व्यय और आघात का आशंका गैरजिम्मेदारी का संज्ञान लिया जाए
@CPMumbaiPolice @mybmc @officialepfo @VarshaEGaikwad
हम सब एक शहर का विकास देख रहे हैं, एक गहरे रंग का पुराना मकान जो इस विकास का मार्गदर्शक है वैसे ही जैसे भारत के विकास की नींव नेहरू जी ने रखी और उत्तरोतर इंदिराजी, राजीवजी, नरसिंहारावजी ,मनमोहन सिंह जी ने इसे बढ़ाया ही है। #कांग्रेस_ही_विकल्प_है
''अमित शाह कायर है''
बच्चों पर हुई बर्बरता और राम मंदिर में 'चढ़ावा चोरी' के गंभीर मुद्दों के खिलाफ विपक्ष के सांसदों ने पुरजोर विरोध प्रदर्शन किया।
📍संसद परिसर, नई दिल्ली
एकतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशाने विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आला, लाठ्यांचा मारा करण्यात आला आणि इलेक्ट्रिक बॅटनसारख्या साधनांनी दडपशाही करण्यात आली. किंवा विद्यार्थ्यांवर होत असलेल्या या अमानुष कारवाईची त्यांना माहितीच नव्हती.
जर देशाच्या राजधानीत, विद्यार्थ्यांवर एवढा मोठा अत्याचार होत असताना गृहमंत्र्यांना त्याची कल्पना नसेल, तर हा केवळ निष्काळजीपणा नव्हे तर त्यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विद्यार्थ्यांवर झालेल्या या अत्याचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. लोकशाहीत विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी शक्तीचा वापर होत असेल, तर त्या सत्तेतील जबाबदार व्यक्तींनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.
आदेश दिले असतील तर जबाबदारी स्वीकारा; माहिती नसेल तर अकार्यक्षमतेची जबाबदारी स्वीकारा. दोन्ही परिस्थितींमध्ये अमित शहांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायलाच हवा!