@rautsanjay61@gajabhauX@AGSawant राऊत साहेब, तुम्ही तर प्रभू श्रीराम नव्हते असे म्हणणाऱ्या विरोधी टोळीत आहात, आताच कशी जाणीव झाली कारण आत्मचिंतन करायला लावणारी आहे, ते सर्व कारण सामान्य लोकांना माहिती आहे. काही दिवसात राहिलेले लोक सुद्धा शिवसेना ( एकनाथ शिंदे )मध्ये प्रवेश करण्याची अधिक आहे.
@ShivSenaUBT_@gajabhauX@rautsanjay61@SaamanaOnline@waglenikhil साहेब वेळ, निघून गेल्यावर राम नाम घेण्यात अर्थ नाही, योग्य वेळ होती त्या वेळेस तुम्ही हनुमान चालीसा वाचणाऱ्या लोकांना जेल मध्ये टाकले परंतु आता तुम्हाला जाणीव झाली की प्रभू श्रीराम शिवाय आता आपल्याला कोणीही तारू शकत नाही 🤣
@gajabhauX@AGSawant@OfficeofUT@rautsanjay61 गांजा भाऊ यावेळेस संज्या राऊत यांनी शिव्या नाही दिल्या कारण अरुण गवळी चा भाचा आहे सचिन आहेर,
कुठं गोळी घालायची याचा प्रत्यशीत पाहण्यास मिळू शकते म्हणून संजय राऊत नी तोंडात सिताफळ घेतला का ❓🤣
@SM_8009@OfficeofUT@AGSawant@gajabhauX@rautsanjay61 साहेब २०१९ जनतेने तुम्हाला एकच विमानाने जाण्यासाठी संधी दिली होती परंतु आपण फडणवीस यांच्याशी गद्दारी करुन त्यांना त्रास दिल्या मूळे आपणवर हे दिवस आले आहेत ही कर्माची फळे आहे जे होतं त्या गोष्टी आपणामुळे घडलं आहे. आपण एकदा गद्दारी केली त्यामुळेच
@SaamanaOnline खरे गद्दार कोण ❓ आपण मनसे चे ६ नगरसेवक आपल्या पक्षात अश्याच पद्धतीने फोडफोडी करून ���ेतलं होते मग ते कोण ❓आपलं ते पोरग दुसऱ्याच ते कार्ट 🤣 असं नाही चालणार , ये पब्लिक है सब कुछ जाणती है 🤣
@AGSawant अरविंद सावंत आपण मनसे चे ६ नगरसेवक आपल्या पक्षात अश्याच पद्धतीने फोडफोडी करून घेतलं होते मग ते कोण ❓आपलं ते पोरग दुसऱ्याच ते कार्ट 🤣 असं नाही चालणार सावंत साहेब, ये पब्लिक है सब कुछ जाणती है 🤣
@rautsanjay61 संजय राऊत आपण मनसे चे ६ नगरसेवक आपल्या पक्षात अश्याच पद्धतीने फोडफोडी करून घेतलं होते मग ते कोण ❓आपलं ते पोरग दुसऱ्याच ते कार्ट 🤣 असं नाही चालणार संजू भाई, ये पब्लिक है सब कुछ जाणती है 🤣
@Sundarspeak57 टार्गे�� गिरीश भाऊ नाहीत,कुंभमेळा आहे.
गिरीश महाजन साहेबांवर चिखलफेक कधी पासून सुरु ��ाली याची पूर्ण टाइम लाईन चेक करा, सगळा खेळ लक्षात येईल.
तूर्तास
गिरीश भाऊंना बदनाम करण्याचा प्रयत्न पुरता फसलेला आहे..!
@Shivam____1205@gajabhauX उद्धव ���ाकरे इलेक्शन झाल्यानंतर परत कोणत्या गावात लोकांना भेटण्यासाठी किंवा त्या भागातल्या आमदार खासदाराच्या बरोबर त्या गावातील समस्या जाणण्यासाठी कधी दिसले का ❓किंवा कोणती विकास कामे केली व त्या उद्घाटनासाठी दिसले का❓
@PankajS25445084@gajabhauX यांच्याजवळ स्वतःच्या आमदार खासदार नगरसेवक यांना वेळ देता येत नाही खास करून उद्धव ठाकरे व त्यांच्या जवळील चांडाळ चौकडी त्याच्यामुळे ते दुसऱ्या पक्षात गेले तर त्याचं काही विशेष वाटायचं कारण नाही
@gajabhauX याला तर राजकारण म्हणतात जोपर्यंत तो आपल्याला असतो तोपर्यंत तू चांगला व दुसऱ्या पक्षात गेला तर गद्दार नालायक भ्रष्टाचारी व ई��ीसीबीआय या गोष्टी आठवतात 🤣🤣 यालाच राजकारण म्हणतात 🤣
@gajabhauX गांजाभाऊ, आपण आठवत असाल तर मनसे चे ६ नगरसेवक हे मनसे च्या चिन्ह ��र लढले होते ते ६ नगरसेवक आपल्या पक्ष प्रवेश करुन आपण भावास सुद्धा सोडले नाही तर मग इतरांकडून अपेक्षा काय कराल ❓आपण संधी सोडताल का ❓खरं तर आपण काँग्रेस ची साथ सोडून पहा आपणास संधी फार आहे
@andharesushama@gajabhauX@rautsanjay61 टार्गेट गिरीश भाऊ नाहीत,कुंभमेळा आहे.गिरीश म���ाजन साहेबांवर चिखलफेक कधी पासून सुरु झाली याची पूर्ण टाइम लाईन चेक करा, सगळा खेळ लक्षात येईल.
तूर्तासगिरीश भाऊंना बदनाम करण्याचा प्रयत्न पुरता फसलेला आहे
गांजा भाऊ अशा चुकीच्या खोट्या बातम्या प्रसारित केल्याम
@RRPSpeaks दादा ह्या गोष्टी ची सुरुवात शरद पवार काका यांच्या पासून झाली ह्यांनी जर त्या वेळेस फोडा फोडी चे राजकारण केले नसते तर अजितदादा मुख्यमंत्री असते अजून सु��्धा दादा ची सत्ता असती व आपणास आंदोलन करण्याची गरज नसती
@RRPSpeaks@rautsanjay61@AGSawant@ianildesai@RajabhauW ���ादा ह्या गोष्टी ची सुरुवात शरद पवार काका यांच्या पासून झाली ह्यांनी जर त्या वेळेस फोडा फोडी चे राजकारण केले नसते तर अजितदादा मुख्यमंत्री असते अजून सुद्धा दादा ची सत्ता असती व आपणास आंदोलन करण्याची गरज नसती
@gajabhauX उ बा ठा यांनी पुन्हा खासदार यांच्याशी संपर्क न ठेवणे कधी त्यांच्या अडचणी न विचारणे तसेच त्या संज्या च्या भरोसा वर पक्ष चालणार आहे का ❓ ह्या खासदार यांनी वेगळा गट स्थापन करुन कोणतीही चूक नाही केली