@Pankajamunde दादर पश्चिम चा फोटो आहे.. कोणालाही ह्याचा प्रोब्लेम नाही, खुप वर्षांपासून गी तीन धर्मस्थळं एकत्र नांदताहेत. कृपया कुणिही ह्यामधे वादविवाद आणू नयेत. विविधता में एकता का प्रतिक है ये।@jaydattjive
@DrManasiPawar4 खरच खूप मोठा आघात झाला आहे, खूप वाईट वाटलं,आम्ही फक्त भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि गप्प बसतो पण खरे दुःख ज्याचं माणूस जात होत्याच नव्हतं होत त्यालाच माहिती कसे दुःख सहन करत असेल देव जाणे!! स्वतःला सावरा ...स्वतःची काळजी घ्या... 👏भावपूर्ण श्रद्धांजली💐
अडचणीच्या प्रसंगी @TataSteelLtd उद्योग समूह देशाच्या मदतीला नेहमीच धावून आलाय. आजही देशाला गरज असताना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. याबाबत टाटा समूह आणि @RNTata2000 जी यांचे मानावेत तेवढे आभार कमी आहेत!🙏 @MaharashtraOpen#RatanTata
To increase the number of vaccines, I appealed to the PM to allow institutes like Haffkine to begin production. The PM graciously granted permission to Haffkine. I stand in deep gratitude and look forward to a constant support from the Center to overcome this pandemic.@PMOIndia
@RajThackeray गुढी उभारु आनंदाची,समृध्दीची,आरोग्याची, समधानाची आणि उत्तुंग यशाची मराठी नववर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा🚩🙏
आर.जे. इव्हेंट & डेकोरेटर
संपर्क-९५९५६६८८��५/९५५२१२९५९५
गुढी उभारु आनंदाची,समृध्दीची,आरोग्याची, समधानाची आणि उत्तुंग यशाची मराठी नववर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा🚩🙏
आर.जे. इव्हेंट & डेकोरेटर
संपर्क-९५९५६६८८९५/९५५२१२९५९५