@Tukaram_IndIAS Sir, Pl check this video. Mobile application doesn't allow to lodge complaint without FASSI number. https://t.co/JCVyLW4bUa
Pl ask your staff to verify.
@mayureshgp नमस्कार, आपण माननीय गिरीश प्रभुणे यांचे सुपुत्र आहात ? मी २०२३ पर्यंत चिंचवड ला रहात होतो. गिरीश जी मला वैयक्तिक ओळखत नाहीत. पण मी त्यांना ओळखतो. तुमचा आणि माझा एक कॉमन मित्र आहे. अजय कुलकर्णी. धन्यवाद नितीन जोगळेकर फोन ९७६३९२२१७६
@mayureshgp नमस्कार, मी पुर्णवेळ ज्योतिषी आहे. आज दै. सकाळ मधे आपला लेख वाचला ज्यात १९५२ ते २०२२ पर्यंत १२ वेळा अल निनो प्रभाव दिसला आहे. ही वर्षं कोणती ही माहिती whatsapp 9763922176 किंवा email [email protected] वर कृपया पाठवा. सविस्तर बोलू नितीन जोगळेकर लोहगाव पुणे
@thedivasushant Hi, I am 62year old Astrologer from Pune. I collect and study horoscope of all I find interesting. Pl send your birth date, Birth time and Birth place to whatsapp 9763922176. If you are looking for Astrology advice, it's free for you. Thanks in advance
@abhijeet_dipke नमस्कार, भारतात ६० लाख औद्योगिक कामगार व कर्मचारी असे आहेत ज्यांच्या कडून पेन्शन साठी अंशदान घेतलेले असून तुटपुंजे पेन्शन एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ( EPFO ) देत आहे. गेले बारा वर्षे यात वाढ झालेली नाही. याबाबत काही करा. हा नवा विषय घ्या
@rachana_ranade नमस्कार, आपण ICICI Bank आणि instaBiz ची केलेली जाहिरात पाहून मी करंट अकाऊंट उघडले. पण हे अकाउंट गुगल पे ला लिंक होत नाही. तुम्हाला मी दोष देत नाही. माहिती साठी हे सांगत आहे. धन्यवाद
@RajThackeray आदरणीय राजसाहेब, सादर नमस्कार. अथर्व सुदामे सोबत दहावी परीक्षेत पडलेल्या गुणांची रीळ पाहिली. इतके प्रांजळपणे जनतेला हे सांगता ? हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पण अगदी खरं बोलायचे. याची आठवण झाली. जय महाराष्ट्र
@PrakashJavdekar नमस्कार, मी भाजपचा पिंपरी चिंचवड मधील जुना कार्यकर्ता आहे. रविवारी आपण बहुदा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधे दिसला. यामुळे चौकशी साठी हा मेसेज. जय श्रीराम
@DrGodseRavi1 नमस्कार, आपली कलिंगड वरची व्हिडिओ पाहिली. होम मिनिस्टर आदेश बांदेकर ला दुधी भोपळ्याचे रसाने विषबाधा झाल्यानंतर दुधीभोपळा बदनाम झाला. यासाठी काही करा. नितीन जोगळेकर
@udyanbhosale छ. उदयनराजे भोसले मुजरा घ्यावा. परत एकदा समर्थ रामदास स्वामी चे विरोधी वादळ उठले आहे त्याबाबत छत्रपती म्हणून आपली भूमिका मांडून समर्थ रामदास स्वामी यांची निंदा करणारे लोकांचा बंदोबस्त करावा ही प्रार्थना. नितीन जोगळेकर लोहगाव पुणे
@Dev_Fadnavis Sir, While just watching reels, I found this equipment is useful for Mahavitaran to cut branches touching overhead wires
https://t.co/x2ra9JA4Fn
Regards
@chandukul15 सर, आजचा दिवस माझा हा सिनेमा अंतुले साहेबांच्या सत्य कथेवर आधारित
आहे हे बोल भिडू ची व्हिडिओ पाहून समजले. मग मी आणखी शोध घेतला तर हा सिनेमा तुम्ही दिग्दर्शन केला हे समजले. आज 13 वर्षा नंतर पुन्हा दिग्दर्शना साठी विशेष अभिनंदन.
@officialepfo I have already submitted Jivan Praman Patra
Thank you for successfully submitting your digital life certificate. Your Pramaan id is 8604407139
Why EPFO sending message
@Dev_Fadnavis महसुल खाते सुधारणा संदर्भातील आपले प्रयत्न साठी धन्यवाद ! एक फेरफार आपल्या खास माणसाला देतो. पैसे न देता त्याला म्युटेशन करता येईल का ? एक स्वयंसेवक आणि भाजप मतदार [email protected] 9763922176
@GirijaOak आपल्याला अचानक मिळालेल्या प्रसिध्दीसाठी अभिनंदन . मी ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर पुणे या दृष्टीने आपल्या जन्मकुंडली चा अभ्यास करू इच्छितो. कृपया जन्मतारीख , जन्मवैळ जन्मस्थान [email protected] वर पाठवा. आपल्याला मार्गदर्शन ही करीन.