Dr. Manmohan Singh, former Prime Minister, was a visionary leader who transformed India's economy. His wisdom and contributions will always be remembered. The nation will deeply miss him. My condolences to his family.
#RIPDrManmohanSingh
📍खेमजाई आसाळा
येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील उन्नतीसाठी मी प्रयत्न करणार असून मतदारही परिवर्तनाच्या लाटेवर स्वार झाले असल्याचे स्पष्ट दिसून आले.
मुनगंटीवारने केलेल्या गलिच्छ वक्तव्याचे पडसाद चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात उमटत आहेत
मुनगंटीवारचा प्रचार करणे भाजपला झाले मुश्किल https://t.co/MO3BDOYqqI
मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र पोहरादेवीचे दर्शन घेतले.
संत सेवालाल महाराज यांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले.
गोर बंजारा समाजातील नागरिकांच्या भेटी घेतल्या तसेच महिलां समवेत खास बंजारा वेशभूषा केली होती.