मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने विधानभवन येथे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी, उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध तपासणी आणि उपचार शिबीराला भेट देऊन पत्रकारांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस केली. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आमदार योगेश सागर, आमदार अभिमन्यू पवार आदींसह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.
सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना अनियमित कामाच्या वेळा���मुळे, तासनतास रस्त्यावर आणि घटनास्थळी राहून काम करावे लागल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीर महत्वाचे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
पत्रकारांचे काम हे २४ तास सुरू असते. अनेकदा नियमित आरोग्य तपासण्या होत नसल्यामुळे एखादा आजार बळावल्यानंतर त्याचे निदान होते. त्याऐवजी अशा आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून प्राथमिक लक्षणे वेळीच ओळखून त्यावर तातडीने उपचार करता येतील. या शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर, नामांकित संस्था आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पत्रकारांसोबतच तासनतास उभे राहून काम करणाऱ्या कॅमेरामन���ाठीही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. व्हेरिकोज व्हेन्ससारख्या समस्यांसाठी स्टॉकिंगची व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरणाऱ्या विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
@Dev_Fadnavis
@rahulnarwekar
@AhirsachinAhir
#Cmrf
#आरोग्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने मुंबई महानगर प्��ाधिकरण परिसरातील पत्रकार व छायाचित्रकारांसाठी आयोजित ‘आरोग्य शिबिरा’स भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित डॉक्टर व पत्रकारांशी संवाद साधत शिबिरात देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची माहिती घेतली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आमदार डॉ. परिणय फुके व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @rahulnarwekar @AhirsachinAhir @Parinayfuke
#Maharashtra #DevendraFadnavis #HealthcareForAll
या रुग्णांच्या नातेवाईकांनी जनता दरबारात मदतीसाठी विनंती केली होती. त्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायकता कक्षास कार्यवाहीचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तत्परतेने कार्यवाही केली.
T 4490 - FHF यह सुनिश्चित करने के लिए दिन-रात काम कर रहा है कि दिलीप कुमार साब जैसे दिग्गजों का काम जीवित रहे और दर्शकों की नई पीढ़ियों को दिखाने के लिए संरक्षित क��या जाए ताकि हम उन सितारों को न भूलें जिन्होंने कभी सिल्वर स्क्रीन और दिलों पर राज किया था।
https://t.co/6XU4sViRNR
2019 मध्ये विधानसभेला ज्यांची उमेदवारी नाकारल्याचा भाजपला विदर्भात मोठा फटका बसला, त्यांनाच आता प्रदेशाध्यक्ष करावं लागतंय याचा अर्थ काय? हा मास्टर स्ट्रोक आहे की निर्णय चुकल्याची कबुली?
गद्दार @mieknathshinde तुमच्या बापानं मुखमंत्री पदाचा दिला राजीनामा, फक्त मुख्यमंत्री पदाचा नव्हे विधानपरिषदेचा सुद्धा राजीनामा दिला आता आनंद उत्सव साजरा करा... नैसर्गिक यूती करून हो बाबा 'मुख्यमंत्री'...
#GaddarShinde
उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी मोदी-शहांची ही जबरदस्त खेळी आहे. फडणवीस यांचा त्याग वगैरे काही नाही. मालकांचं ऐकावचं लागेल! #Maharashtra#EknathSinde
बहुजन समाजातुन कष्टकरी नेतृत्व
असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार व नेते यांचे गुवहाटीवरुन येणारी सारी वक्तव्य, सारे हास्य-विनोद, सारं तत्वज्ञान यांचे व्हीडीओ पहाताना नरहर कुरुंदकरांचं एकच वाक्य आठवतं…
“माणूस सक्तीने गुलाम करता येतो, पण सक्तीने स्वतंत्र करता येत नाही.”
उदयपुर में युवक की जघन्य हत्या की भर्त्सना करता हूं। इस घटना में शामिल सभी अपराधियों कठोर कार्रवाई की जाएगी एवं पुलिस अपराध की पूरी तह तक जाएगी। मैं सभी पक्षों से शान्ति बनाए रखने की अपील करता हूं। ऐसे जघन्य अपराध में लिप्त हर व्यक्ति को कड़ी से कड़ी सजा दिलाई जाएगी।
प्रधानमंत्री अपने ‘मित्रों’ को 50 साल के लिए देश के एयरपोर्ट देकर 'दौलतवीर' और युवाओं को सिर्फ़ 4 साल के ठेके पर 'अग्निवीर' बना रहे हैं।
आज देश भर में कांग्रेस पार्टी ‘अग्निपथ’ के ख़िलाफ़ #SatyagrahaForYouth कर रही है। जब तक युवाओं को इंसाफ़ नहीं मिलता, ये सत्याग्रह नहीं रुकेगा।