कांद्याचे भाव वाढावे म्हणून सरकारने नाफडे तर्फे खरेदीची घोषणा केली, प्रत्यक्षात खरेदीचे ठेके कोणाला देण्यात आले?
अनुभव पिशव्या शिलाईचा
ठेका मिळाला कांदा खरेदीचा
पत्ता दाखवला संस्थेचा
गाळा निघाला दुकानाचा
@MarathiDivya@PranavGolwelkar@CMOMaharashtra
2009 मध्ये हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ जन्माला. इथल्या एका उमेदवाराच्या नावात 'नेते' आहे तर दुसर्याच्या 'देव'. पण इथला संसदेतला नेता ठेवणार आहे 'सुरजागड' नावाचा आदिवासींचा 'डोंगरदेव'.
https://t.co/i9EKfXkHWL
डीबी स्टार छत्रपती संभाजीनगर दिव्य मराठीच्या 10-03-2024 आवृत्तीतील ही बातमी आवश्य वाचा.
दिव्य मराठी ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करून अॅप इंस्टॉल करा. -
https://t.co/RA4v77VYwh
23 किलो कोकेन जप्ती नंतर छत्रपती संभाजीनगर जगाच्या अमली पदार्थांच्या नकाशावर पोहोचलय. गांजा, बटन हे तर गल्लोगल्ली मिळतय. Divya Marathi च्या DB Star टीम ने केलेला हा पर्दाफाश. पोलिसांची हाताची घडी, तोंडावर बोट @CSNCityPolice@PranavGolwelkar @deve
raut
@diptiraut75
बटण, MD, गांजा... छत्रपती #sambhajinagar च्या तरुणांना उद्ध्वस्त करणारे मायाजाल... गल्लोगल्ली सुरू असलेल्या या गांजा बाजाराला कोणाचे संरक्षण ? Mujeem शेख यांनी केलेला पर्दाफाश #नारेगावची गांजा गल्ली
@CSNCityPolice
@PranavGolwelkar@MarathiDivya
Translate post
सरकारी रुग्णालयात डुकरांसारखी मरताहेत माणस आणि नेत्यांच्या उपचारावर खासगीत खर्च. मंत्री आणि आमदारांच्या आरोग्य विम्यापोटी राज्य शासनाचा होवू दे खर्च... वाचा फक्त दिव्य मराठीत @MarathiDivya@prana
The Press Club of India is deeply concerned about the multiple raids conducted on the houses of journalists and writers associated with #Newsclick.
We are monitoring the developments and will be releasing a detailed statement.
मालेगाव बॉम्बस्फोटाची १५ वर्ष
१६ पैकी ७ आरोपी वगळले, २ शेवटपर्यंत फरार राहिले,
३३ साक्षीदार फुटले, २ तपास यंत्रणा बदलल्या
५ मुख्यमंत्री झाले, ४ न्यायाधीश बदलले, न्याय मात्र बाकी
२ फरार १५ वर्षांपासून गायब, बॉम्ब कोणी प्लांट केला अजूनही गुलदस्यात