नार्वेकरांवरून भाषिक बोंब मारणाऱ्यांनी दीपक पवार एकहाती लढत असलेल्या मराठी भाषा चळवळीकडं कधी ढुंकूनही पाहिल्याचं दिसलेलं नाही! आपले नेते आपल्याच समाजातून आले आहेत. आपली एकूण लायकीही ते दाखवून देतात. त्यामुळं, नार्वेकरांवर बोलण्यापेक्षा आरश्यासमोर उभं राहून पाहू.
#महाराष्ट्र
@mataonline सभापतीपदाच्या खुर्चीवरून मराठी भाषेच्या अपमानास्पद चिंध्या केल्या गेल्या. पण झाल्या घटनेची बातमी ‘नार्वेकर समाज मध्यमांवर प्रचंड ट्रोल’ इतकीच आणि ती देखील अदखलपात्र जागी छापून बहुसंख्य मराठी प्रिंट-मीडियाने जी कणाहीनता दाखवली आहे ती जास्त घातक आहे.
@mayuganapatye सभापतीपदाच्या खुर्चीवरून मराठी भाषेच्या अपमानास्पद चिंध्या केल्या गेल्या. पण झाल्या घटनेची बातमी ‘नार्वेकर समाज मध्यमांवर प्रचंड ट्रोल’ इतकीच आणि ती देखील अदखलपात्र जागी छापून बहुसंख्य मराठी प्रिंट-मीडियाने जी कणाहीनता दाखवली आहे ती जास्त घातक आहे.
@hemantdhome21 सभापतीपदाच्या खुर्चीवरून मराठी भाषेच्या अपमानास्पद चिंध्या केल्या गेल्या. त्याबद्दल समाजमाध्यमात छी थू झालीच
पण झाल्या घटनेची बातमी ‘नार्वेकर समाज मध्यमांवर प्रचंड ट्रोल’ इतकीच आणि अदखलपात्र जागी छापून बहुसंख्य मराठी प्रिंट-मीडियाने जी कणाहीनता दाखवली आहे ती जास्त घातक आहे.
सभापतीपदाच्या खुर्चीवरून मराठी भाषेच्या अपमानास्पद चिंध्या केल्या गेल्या.
पण झाल्या घटनेची बातमी ‘नार्वेकर समाज मध्यमांवर प्रचंड ट्रोल’ इतकीच आणि ती देखील अदखलपात्र जागी छापून बहुसंख्य मराठी प्रिंट-मीडियाने जी कणाहीनता दाखवली आहे ती जास्त घातक आहे.
@drdeepakpawar@makmd
सभापतीपदाच्या खुर्चीवरून मराठी भाषेच्या अपमानास्पद चिंध्या केल्या गेल्या.
पण झाल्या घटनेची बातमी ‘नार्वेकर समाज मध्यमांवर प्रचंड ट्रोल’ इतकीच आणि ती देखील अदखलपात्र जागी छापून बहुसंख्य मराठी प्रिंट-मीडियाने जी कणाहीनता दाखवली आहे ती जास्त घातक आहे.
@drdeepakpawar@makmd
@umesh_sana80455 साक्षात नांगरे पाटील आयुक्तपदी आल्याने आता नागपुरात कायदा आणि सुव्यवस्था सुतासारखी सरळ येऊन तिथे रामराज्य अवतरले आहे अशा बातम्यांच्या महापुरासाठी El Nino काळातही सज्ज रहा.
@StatMan4U@ANI The motive behind this - make country aware of how VIP movements disrupt traffic and cause inconvenience.
By this some bhakts might get motivated for a Start-Up under 'Make in India' initiative to find a solution to this problem.
Its #masterstroke 😁
@Proton_Pass
Ever since X has changes its login page to this, Proton Pass can not be used to autofill and log-in.
Not only that, it is not possible to save a new log-in entry.
Using Windows 11 Home.
A bug or I am missing something?
Please help.
@ProtonPrivacy
@AdityaRajKaul So as to underscore escalation, Amb @SergioGor should have been summoned.
Why settle at Charge D’Affairs level when you have full US diplomatic presence in Delhi.