विकसित भारताच्या संकल्पनेला जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प! 🪷
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वातील यशस्वी १२ वर्षांच्या निमित्ताने, प्रभाग क्र. ८१ येथील गुरुद्वारा श्री गुरुनानक नगर येथे सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान केंद्र व राज्य सरकारने जनकल्याण, विकास आणि लोकहितासाठी राबविलेल्या विविध योजन��ंची माहिती देणारी पुस्तिका शहीद भगतसिंह सोसायटी चे सेक्रेटरी नित्तो आनंद व अध्यक्ष हनी मोखा तसेच गुरुद्वारा साहिब चे अध्यक्ष अमरजितसिंह चढ्ढा यांना सुपूर्द केली. विविध विकासकामे व लोकाभिमुख उपक्रमांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा संकल्प अधिक दृढ करत विकसित भारताच्या दिशेने आपली वाटचाल अविरत सुरू राहील.
#12YearsOfModiGovernment #ViksitBharat #SevaSushasanGaribKalyan
श्री राम मंदिराच्या निर्माणानिमित्ते घराघरात दिवाळी साजरी करावी हा संदेश घेऊन सुरू #बूथ_कार्यकर्ता_संपर्क_दौरा अंतर्गत आज वॉर्ड ८��� मधील विविध बूथ मध्ये १० ठिकाणी भेटी देऊन नागरिकांसोबत संवाद साधला.
याप्रसंगी एन सूरेशन,मिलिंद शिंदे,सचिन कोंडे इत्��ादी उपस्थित होते.
#जय_श्री_राम
सहारगांव येथील चर्च पाखाडी रोड क्र.3 आणि बीएमसी मैदान जवळील रस्त्यावरील सर्व दिवे बंद आहेत.
कृपया त्वरित दुरुस्ती करावे.
@Adani_Elec_Mum
Poll No.QAU004025