#संगणकपरीचालक
खऱ्या अर्थाने कोव्हीड योद्धे संगणक परिचालक होते साहेब आणि आपण युती च्या काळात आझाद मैदान वर येऊन संगणक परिचालक यांना वचन दिले ते पाळण्याचे दिवस आले आहेत साहेब, 16दिवस चाललेल्या धरणे आंदोलन मधून मागण्या ह्या काय आहेत तुम्हाला माहीती आहे

जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून आपण जी हुकूमशाही करत हुकूमत गाजवत #संगणकपरिचाल कांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढलात।आपला जाहीर निषेध ! @CMOMaharashtra@mrhasanmushrif@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटने च्या तमाम राज्यातील 1000 हजार पदाधिकाऱ्यांनी मा ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या बंगल्यावर निवेदन देऊन आंदोलन.