Give us tax paid money back. Begging for own money. Deposited in banks not in ponzi schemes. We deserve humane treatment from gvt
It was our life saving. Already 6.5 years passed. Hundreds of depositors lost life, commited sucides #pmcbank@nsitharaman@rashtrapatibhvn@PMOIndia
हर दिवशी आम्ही या घोटाळ्याची शिक्षा भोगत आहोत ��ाहेब. आम्हाला न्याय द्या. आमची काहीही चूक नाही. आम्ही फक्त तुमचा च कडून ही अपेक्षा ठेवू शकतो. तुमचे उपकार आम्ही या जन्मी नाही विसरणार आम्हाला न्याय द्या साहेब.
@nsitharamanoffc @nsitharaman @PMOIndia @narendramodi @RBI
कित्येक वयस्कर लोकांनी या आपला जीव देखील गमावला आहे. १३७ ब्रांचेस असलेल्या बँकेत पैसे जमा केल्याची शिक्षा आम्ही ५ वर्ष भोगत आहोत. साहेब आता तरी आम्हाला न्याय द्या. आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे आम्हाला परत मिळवून द्यावा. कित्येक लोकांचे जीवन या घोटाळ्याने उद्ध्वस्त केलेत.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra फडणवीस साहेब सप्टेंबर २०१९ मधे पीएमसी बँक घोटाळा झाला त्या वेळी तुम्ही आम्हाला आश्वासन दिले होते आपण कोणत्याही परिस्थितीत बँक revive करू. परंतु त्या नंतर इलेक्शन नंतर तुमचा सोबत काय झाले ते पूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्या नंतर अपेक्षा नाही राहिली.
हर दिवशी आम्ही या घोटाळ्याची शिक्षा भोगत आहोत साहेब. आम्हाला न्याय द्या. आमची काहीही चूक नाही. आम्ही फक्त तुमचा च कडून ही अपेक्षा ठेवू शकतो. तुमचे उपकार आम्ही या जन्मी नाही विसरणार आम्हाला न्याय द्या साहेब.
@nsitharamanoffc@nsitharaman@PMOIndia@narendramodi@RBI
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra फडणवीस साहेब सप्टेंबर २०१९ मधे पीएमसी बँक घोटाळा झाला त्या वेळी तुम्ही आम्हाला आश्���ासन दिले होते आपण कोणत्याही परिस्थितीत बँक revive करू. परंतु त्या नंतर इलेक्शन नंतर तुमचा सोबत काय झाले ते पूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्या नंतर अपेक्षा नाही राहिली.
कित्येक वयस्कर लोकांनी या आपला जीव देखील गमावला आहे. १३७ ब्रांचेस असलेल्या बँकेत पैसे जमा केल्याची शिक्षा आम्ही ५ वर्ष भोगत ���होत. साहेब आता तरी आम्हाला न्याय द्या. आम्हाला आमचे मेहनतीचे पैसे आम्हाला परत मिळवून द्यावा. कित्येक लोकांचे जीवन या घोटाळ्याने उद्ध्वस्त केलेत.