शिवाजी माणूस होता,चांगला माणूस होता.
थोर माणूस होता,हुशार व दूरदृष्टीचा माणूस होता..
नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता.
शूर लढवय्या आणि कुशल संघटक होता,पण माणूसच होता.
देव नव्हता,अवतार नव्हता,
"शिवाजीचा देव केला म्हणजे काय होतं..?
देव केला की मग "शिवाजीसारखं" वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही."
- काॅ. गोविंद पानसरे.
(संदर्भग्रंथ- शिवाजी कोण होता)
#विचारांची_शिवजयंती..! 🚩
छत्रपती शिवाजी महाराज हुशार आणि जाणकार असून ते सर्व धर्माशी अत्यंत सहिष्णुतेने वागतात.!
-डेल्लानचा, समकालीन पोर्तुगीज प्रवासी
१९ फेब्रुवारी
शिवजयंती मनामनात l
शिवजयंती घराघरात ll
छ. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षकच होते ..!
ह्या भडुकड्यांनी कितीपन आपटुद्या आपल्या दोन्ही महाराजांनी कधीच धर्मासाठी लढाया केल्या नाहीत उलट सगळ्यांना घेवुन हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय व फौजेमधे अनेक मुस्लिम मावळे व सरदार महाराजांसोबत शेवटपर्यंत लढलेत पन हीच बाब ह्या अनाजी पंताच्या औलादींना पचत नाही ..!
छ.संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते व आपल्या बहुजन समाज्यासाठी ते राहिल..!
#Chawa #स्वराज्य_रक्षक_संभाजी_महाराज
कोण रे बाबा तू?
तु तर प्रश्न पण विचारला नाहीस, मी उत्तर नक्की कशाचं देऊ?
तुमचा थ्रेड वाचून लक्षात येतंय की तुम्हाला ना धर्म ही संकल्पना समजते, ना सेक्यूलॅरिजम..
तुम्हाला समजते ती फक्त अंधभक्ती आणि पॅालिटिकल नॅरेटिव..
तुमचं राजकारण तुमच्यापाशी ठेवा.. स्वतःच्या सोयीसाठी महाराजांना यात खेचण्याचे फालतूचे धंदे बंद करा..
महाराज हिंदूच होते.. पण ते परधर्मियांचा द्वेष करत नव्हते.. त्यामुळेच, by definition, ते आणि त्यांचा राज्यकारभार धर्मनिरपेक्ष होता.. आता बसा खाली..
गिरीश भाऊ तुम्हाला एवढं नॉलेज आणि एवढा राजकीय अभ्यास आहे तर भाजपने तुम्हाला दिल्लीत बोलावून एखादी राष्ट्रीय जबाबदारी द्यायला पाहिजे!
उगाच तुम्हाला 40 पैशासाठी इथ सोशल मीडियावर लोकांच्या शिव्या खायला ठेवलंय!
एका मराठी माणसासाठी वाईट वाटत आम्हाला! 🥺
जेवण कस असावं.. एकदम पोटभर खाता येईल असं..मोक्कार चिखट.. जादा गोड.. हे काय खाण नव्ह.. खाल्लं म्हणजे डायरेक्ट समाधानाचा डेकर च आला पाहिजे.. ते फक्त मी नाशिक जिल्ह्यात अनुभवू शकतो..!!
या मित्रांनो चिकन खायला 😋
आम्ही चतुर्थी ला चिकन खाल्लं तर भक्तांना का त्रास होतो कळत नाही 😂
तुम्ही गाईचं शेन आणि मुत्र पिता आम्ही काही बोलतो का ?
मग तुम्ही काआम्हाला अक्कल शिकवायला येता ?