ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या पंचायत राज संस्थेत कार्यरत असलेले संगणक परिचालक या पदाचे महत्व जाणून घेऊन मा.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
साहेब आपण संगणक परिचालक हे पद निश्चित करून आम्हाला महाराष्ट्र शासनाच्या आय टी महामंडळात नियुक्ती द्या हीच एकमेव मागणी #संगणकपरिचालक

मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणक परिचालकांना दिलेला शब्द पाळा महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्या,जो पर्यन्त आमची ही एक मागणी मान्य होणार नाही तो पर्यन्त संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत हे लक्षात घ्या आणि पुढे 2019 आहे याची पण आठवण करा.
#संगणकपरिचालक