@amolmitkari22 आमच्या गावात इयत्ता पहिली च्या मुलाला घासलेट चोर कोण विचारले तर त्यांच्या आपसूक तोंडातून बाजारू च नाव येते ...
तु काय शिकवतो ..!
ते सुद्धा जिल्हा परिषद चे मुल आहेत....
#घासलेटचोर .....
मराठवाड्यावर पुन्हा मोठा आघात....
युवा नेत��त्व हरवले....
प्रमोदजी महाजन साहेब , विलासरावजी देशमुख साहेब व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नंतर मराठवाड्याच्या राजकारणाची दिल्ली मध्ये चमक दाखवून देणारे तरुण नेतृत्व "राजीवजी सातव" आज आपल्यातून निघून गेले...
भावपूर्ण श्रद्धांजली
@SiddheshwarMun7@RahulGandhi#भावपूर्ण#श्रद्धांजली 💐💐
मराठवाड्यावर पुन्हा मोठा आघ��त....
युवा नेतृत्व हरवले....
प्रमोदजी महाजन साहेब , विलासरावजी देशमुख साहेब व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नंतर मराठवाड्याच्या राजकारणाची दिल्ली मध्ये चमक दाखवून देणारे तरुण नेतृत्व "राजीवजी सातव" आज आपल्यातून निघून
धन्यवाद मा.@DrSanjayKute साहेब आपण आमचा प्रश्न विधानभवनात लावून धरल्या बद्दल , साहेब आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना सुद्धा शासन निर्णय देत नाही हे दुर्दैवी आहे.मागणी मान्य झाल्या शिवाय आम्ही माघार घेणार नाहीत.
#संगणकपरिचालक
सर्व संगणक परिचालक यांना रात्री 10 च्या सुमारास महाराष्ट्र सरकारने लाठी चार्जचा धाक दाखवून पळवून लावले सोबत महिला अपंग होते सुमारे 5 ते 7 हजार लोकांना पळवून लावले आता कोण कुठे गेले आहे काहीच समजेना, महाराष्ट्र सरकारने जुलूम करन्याची सीमा पार केली। आम्ही त्यांना न्याय मिळवून देवू
संगणकपरिचालकांचे सलग 8 व्या दिवशी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच,मागण्या मान्य होई पर्यँत माघार घेणार नसल्याचा संगणकपरिचालकांचा निर्धार!
#बेमुदत_धरणे_आंदोलन#संगणकपरिचालक