आत्म विमोचनार्थाय, भारतस्य वर्धनाय, धर्म संस्थापनार्थाय. Unabashed Bard of Pro-Indic Forces operating in Desh since ancient times. RT does not mean Endorsement
Washington & Beijing worry that if India can grow at nearly 8% a year amid global wars, $100 oil, trade tariffs & El Niño drought, what might its growth rate be when the clouds clear? My @firstpost column https://t.co/NTmVsqAxB7
Whenever you see a Vrishabha Moon or Vrishabha Lagna charts, first thing should come to mind by default is that the person is “responsible”. The one who takes load, bears the burden.
Immediately after Pitrupaksh, Mumbai housing societies witness an upswing in the alertness & politeness of security guards. They jump up to open gates, lift-doors, help with bags- all with a touch of (unnecessary!) deference. This seasonal malady is cured a few days post-Diwali.
Friday's Saraswati Puja reminded me of a childhood favorite verse - a magnificent composition by Mahakavi Kalidasa. Each of the 4 lines starts with the same word repeated twice with 2 meanings!
And it's a very noble prayer everyone on social media should ponder!
शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे।
सर्वदा सर्वदास��माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्॥
śāradā śāradāmbhojavadanā vadanāmbuje |
sarvadā sarvadāsmākaṁ sannidhiṁ sannidhiṁ kriyāt ||
Meaning: May the autumn-lotus-faced Ma Saraswati, who bestows everything, always make her manifestation in the lotus of our speech a great treasure [for others].
In other words, may we speak softly, elegantly and wisely, with Ma Saraswati Herself manifesting in our speech, and may our words be a great treasure for people around us.
Wow, what an amazingly noble thought!
A prayer worth pondering on as we engage with others, especially on social media. 🙏
BTW, in Ma Saraswati's iconography, the lotus she sits on is our speech. The swan in the background is our purity and wisdom. The veena (stringed instrument) she plays is the skill and purpose in our words. She is Vaagdevi (speech personified as a goddess).
Now, word-wise breakup and meanings for those interested:
शारदा = [Ma] Saraswati
शारद = [of] autumn
अम्भोज = lotus
वदना = face[d]
वदन = speech (act of speaking)
अम्बुजे = [in the] lotus
सर्वदा = bestower of everything
सर्वदा = always
अस्माकम् = our
सन्निधिं = company/stay/manifestation
सन्निधिं = great treasure
क्रियात् = may make
From Devvrat Rekhe to the Kakade brothers, it is heartening to see young Indians dedicate themselves to the preservation of our Vedic tradition.
Advait and Samarth Kakade are preparing for an extraordinary recitation of the Shukla Yajurveda from memory in Kashi.
Our ancestors entrusted the Vedas to generations of students who learnt them by heart and passed them on. Seeing young people continue this tradition fills one with pride and hope.
Our heritage lives on because someone, somewhere, still chooses to learn it by heart.
Dharmasya Jayostu 🚩
Yes!
"अतुलित महिमा बेद की तुलसी किएँ बिचार ।
जो निंदत निंदित भयो बिदित बुद्ध अवतार ॥" ~ दोहावली
स्वयं ईश्वर भी अगर आ के आत्मा को देश, काल और पदार्थ में जन्मने मरने वाला बताये तो वह सनातन धर्म (वेद) का खण्डन करता है और वह त्याज्य है ।
(2/2)
जेडी व्हान्स यांना पीटर थील यांचा पाठिंबा असल्याने ते ट्रम्प प्रशासनात आहेत. ट्रम्प यांच्या प्रशासनात त्यांची स्वतःची पसंती एकच होती, ती म्हणजे 'तो' तरुण!
_____________
एलॉन मस्क यांनी हल्लीच मोदी सरकारवर टीका केली आणि अंबानी यांना भारताचे पंतप्रधान म्हटले. ही गोष्ट या तरुणाला आवडली नाही. त्याचा थेट परिणाम असा झाला की, याच ट्रम्प यांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या सांगण्यावरून मार्को रुबिओ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते मुंबई आणि गुजरातमधील जामनगरला भेट देणार आहेत. त्यात जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला भेटसुद्धा ते देणार आहेत. दररोज सुमारे 14 लाख बॅरल तेल शुद्ध करण्याची क्षमता असलेला हा जगातील ए���ाच ठिकाणी उभारलेला सर्वांत मोठा तेलशुद्धीकरण संकुल आहे. या दौऱ्यात रुबिओ रिलायन्सच्या प्रतिनिधींशी भेट घेणार आहेत आणि या ट्रम्प यांच्या विश्वासू तरुण सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हेही या भेटीदरम्यान उपस्थित राहणार आहेत. मस्क-अंबानी यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर पाहता, एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक नाराजीशी ट्रम्प सरकारचा काहीही संबंध नाही किंवा मस्क यांच्या नाराजीला ट्रम्प सरकार 'ऍम्प्लिफाय' करत नाहीये हा क्लियर मेसेज दिला जात आहे.
_____________
ज्या रशियन वंशाच्या आणि इस्रायली ज्यू आईच्या लेकाबद्दल आपण या पोस्टमध्ये बोलत आहोत त्याचे नाव आहे सर्जिओ युरी गोरोखोव्स्की, ज्याने आपले नाव जास्त अमेरिकन वाटावे म्हणून 'सर्जिओ गोर' एवढेच ठेवले! ट्रम्प यांनी त्याची भारतातील अत्यंत महत्त्वाच्या राजनैतिक पदासाठी त्याचसाठी निवड केली व यात इस्रायलकडून पण शिफारस झाल्याचे म्हटले जाते. मोदी सरकारने या नियुक्तीचे स्वागत केले.
सर्जिओ गोर यांचा एवढा डिटेलमध्ये सांगितलेला बॅकग्राउंड समजून घेणे म्हणूनच आवश्यक आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि इतर 'ऑप्टिक्स' वर जाऊ नका, 'टॅरिफ आणि ट्रेड' वरून बिघडलेले भारत-अमेरिका संबंध सर्जिओ गोर यांनी खूप कमी वेळात 'रिसेट' केलेत व अनेक गोष्टी त्यानंतर स्थिरस्थावर होत आहेत. त्यामुळे एलॉन मस्क 'काय बोलतो' त्याकडे नाही, सर्जिओ गोर 'काय करतो' याकडे लक्ष ठेवा.
चांगभलं!
📍या पोस्टमधील निष्कर्ष तुम्हाला आश्चर्यचकित करतील. थोडा वेळ काढून संपूर्ण माहिती वाचा.
• युरी गोरोखोव्स्की सोव्हिएत लष्करी क्षेत्राशी संबंधित होते. त्यांच्या पत्नीचे नाव लिया होते. त्यांना तत्कालीन सोव्हिएत संघ आणि आत्ताच्या उझबेकिस्तान मधील ताश्कंद येथे एक मुलगा झाला.
• यांच्या बाबतीत फक्त एकच गोष्ट सध्या लक्ष्यात ठेवा. युरीचा धर्म आणि लियाचा व्यवसाय आजपर्यंत ज्ञात नाही.
• युरी गोरोखोव्स्की यांना विमानांची विशेष आवड होती आणि त्यांनी रशियन मिलिटरी कॉम्प्लेक्स मधील इल्��ूशिन IL-76 या विमानाच्या निर्मितीशी संबंधित अतिशय गोपनीय काम केले होते. इल्यूशिन IL-76 असून त्याची निर्मिती ताश्कंद एव्हिएशन प्रॉडक्शन असोसिएशनमध्ये करण्यात आली होती.
• युरी गोरोखोव्स्की यांनी लष्करी विमानांच्या डिझाइनशी संबंधित उच्चस्तरीय विभागांत काम केले आणि अनेक प्रकारच्या विमानांच्या निर्मितीत सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना सोव्हिएत सरकारसोबत गोपनीयता करार आणि गुप्त माहितीच्या संरक्षणासंबंधी करार करावे लागले होते. अमेरिकेत लॉकहीड मार्टिनसारख्या कंपनीत लष्करी विमानांवर काम करणाऱ्या अभियंत्यांना जसे गोपनीयतेचे नियम पाळावे लागतात, त्याच्याशी याची तुलना करता येईल.
• या पार्श्वभूमीवर युरी आणि त्यांच्या परिवाराचा संबंध रशियन लष्करी क्षेत्रातील उच्चभ्रू वर्तुळाशी होता हे स्पष्ट आहे.
• 1990 च्या दशकात सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यावर गोरोखोव्स्की कुटुंब अचानक माल्टाला स्थलांतरित झाले.
• माल्टामध्ये लिया गोरोखोव्स्की यांनी कंपनी स्थापन करताना त्यांनी इस्रायलचे राष्ट्रीयत्व निवडले होते. त्या अश्केनाझी ज्यू होत्या!
माल्टानंतर, साधारण 1999 मध्ये गोरोखोव्स्की कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले आणि शांतपणे आपले आयुष्य जगू लागले. त्यांच्या मुलाने लॉस एंजेलिसमधील एका प्रतिष्ठित शाळेत माध्यमिक शिक्षण घेतले. त���यानंतर त्याला जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात प्रवेश मिळाला आणि त्याने पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन काळात तो विद्यार्थी राजकारणात सक्रिय होता. हे सगळं होत असताना हा मुलगा रोमन कॅथलिक पद्धतीच्या संस्कारांमध्ये मोठा झाला. एका कॅथलिक गटाच्या माध्यमातून मग त्याने निवडणुकीत एका सिनेटरच्या प्रचाराचे काम केले. 2008 च्या सुमारास तो राजकीय क्षेत्रात सक्रिय काम सुरू केले. 2010 पर्यंत तो दोन बड्या लोकप्रतिनिधींचा प्रवक्त��� म्हणून काम करत होता. 2012 मध्ये तो व्हर्जिनियातील रँडी फोर्ब्स याचा कम्युनिकेशन्स डायरेक्टर होता. 2013 मध्ये त्यांचा संबंध रँडल पॉल यांच्याशी आला. त्यांच्या सोबत काम करत त्याने आपले स्थान अधिक मजबूत केले. 2020 पर्यंत तो ट्रम्प व्हिक्टरी फायनान्स कमिटीचा 'चीफ ऑफ स्टाफ' झाला. त्याने डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर याच्या कंपन्यांसाठी सल्लागार म्हणूनही काम केले. तो ट्रम्प कुटुंबाचा 'खास' बन��ा. ट्रम्प यांच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि रिसॉर्ट्सच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्याच्याकडे होती. फ्लोरिडातील ट्रम्प यांच्या मार-ए-लागो या भव्य बीच रिसॉर्टशी असलेल्या संबंधांमुळे त्याला ‘मेयर ऑफ मार-ए-लागो’ असे टोपणनाव मिळाले!!
______________
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर याच तरुणाला व्हाइट हाऊसच्या प्रेसिडेन्शियल पर्सनल ऑफिसच्या संचालकपदाची जबाबदारी मिळाली. या पदावरू��, ट्रम्प यांच्यासोबत कोणाला भेटण्याची संधी मिळावी आणि कोणाला मिळू नये, हे तो ठरवत होता. ट्रम्प यांच्याप्रती असलेल्या निष्ठेच्या आधारावर व्यक्तींची छाननी करण्याचे कामही त्यांच्या कार्यालयामार्फत होत असे. या पदावर असताना त्याचा प्रभाव इतका मोठा होता की, ट्रम्प यांच्या 2026 मधील विजयासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देणाऱ्या एलॉन मस्क यांच्या शिफारशींनाही त्यांनी विरोध केला!! एलॉन मस्क यांनी शिफारस केलेली सगळी माणसे याने व्हाईट हाऊस मधून अक्षरशः हाकलून दिल��. मस्क यांनी सुचवलेल्या उमेदवारांपैकी काहींना त्याने नाकारले आणि अखेरीस त्याच्या त्या निर्णयालाच ट्रम्प यांनी मान्यता दिली! त्यानंतर एलॉन मस्क याने त्याला 'स्नेक (साप)' म्हटले होते..😬
ट्रम्प कुटुंबाबाहेरील व्यक्तींमध्ये ट्रम्प यांचा सर्वाधिक विश्वास या तरुणावर आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.
_____________
मार्को रुबिओ यांचे ट्रम्प यांच्याशी पूर्वी मतभेद झाले होते. पण आज मार्को रुबिओ हे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री (Secretary of State) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Adviser) अशी दोन्ही पदे सांभाळत आहेत. अमेरिकेच्या आधुनिक इतिहासात एकाच व्यक्तीकडे ही दोन्ही पदे असण्याचे उदाहरण अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी रिचर्ड निक्सन यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात हेन्री किसिंजर यांनीही ही दोन्ही पदे सांभाळली होती..
(1/2)
Interesting question.
Pranaams.
Mahalaxmi of Kolhapur is NOT a Yakshini, it is Mahalaxmi of Saptashati. Tuljapur Bhavani is also not a Yakshini and is effectively Parvati Herself.
That much I will say with certainty.
These are both Siddha Vidyas and emanations/ portions of the Devatas mentioned in the murti Rahasya portion.
Whereas Saptashrungi is actually the Mahamaya almost completely same as that 18 arm Durga.
Now, why the confusion might have arisen?
Because there are Siddha Yakshinis in the retinue of both the Devatas mentioned and other Beings also … all of which are under control of their Bhairavas.
Almost anyone from Maharashtra should be able to understand this and say this much.
विवादातही तू, निराशेतही तू, प्रमादात आणी प्रवासात तूची,
जलाच्यामधे अग्निच्याहीमधे तू, असो पर्वती वा मधे शत्रुच्याही.
अरण्यात आधार तूची मला अन् मला तारशी सर्वदा सर्वकाळी.
मला तूच ही एक एकूलती वाट, माझी गती तूच देवी भवानी!