जाणे
राममंदिराच्या बाहेर बसुनी
जप करेन रामनामाचा।।३।।
पराधीन आहे जगती
पुत्र बाळासाहेबांचा----
सौ.पुष्पा गोटखिंडीकर
9822470850
कविता आवडल्यास नक्की शेअर करा.
पराधीन आहे जगती---
----------मस्त कविता....🚩🙏🚩
दैव जात दुःखे भरता
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती
पुत्र बाळासाहेबांचा।।धृ।।
तात स्वर्गवासी झाले
बंधू जाई मनसेत
पुत्रप्रेमापोटी झालो
अंध ह्या जगात
देवेंद्रा हो तू राजा
रंक मी वनीचा।।१।।
पराधीन आहे जगती
पुत्र
बाळासाहेबांचा----
संजयाच्या नादी लागूनी
चूक मोठी केली
हिंदुत्वाशी प्रतारणा करुनी
बीजेपीशी फारकत केली
शहा-मोदींनी 'सर्जिकल'करुनी
प्रसंग आला आपटण्याचा।।२।।
पराधीन आहे जगती
पुत्र बाळासाहेबांचा---
तेल गेले ,तूपही गेले
हाती आले धुपाटणे
राजसंन्यास घेऊनी आता
अयोध्येस
The Modi Govt’s reforms and bold decisions have enabled India to become a major economy. India received $74 Billion of FDI in 2019-20, a 20% increase over the previous year. (15/15)
#AatmaNirbharBharat