मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पटत नाही.. ३६ चा आकडा झाला आहे..मध्ये मध्ये अजित दादा यांना पण ऍसिडिटी होते, आजारी पडतात! भाऊ, दादा आणि भाई हे तिघे एकमेकांची जिरवण्यात व्यस्त आहेत! यांना मत देऊन जनतेने स्वतःची जिरवून घेतली आहे त्यांचं तर विशेष अभिनंदन..भांडा सौख्य भरे!