"Respected Baviskar Dada, and kanchan madamIt was truly disheartening to see the party's decision regarding the nomination. However, for a leader like you who possesses such immense public support, a party ticket is secondary. The residents of Ward 6 has the sincere wish of all
- 1% Reservation for Orphans in Government Jobs: A policy initiative providing reservations for orphans in government jobs and education
#महाराष्ट्राचे_भावी_मुख्यमंत्री_देवेंद्रजी
HAR HAR MODI GHAR GHAR MODI On 13th MAY 2024
VOTED FOR DEVELOPMENT
VOTED FOR MY MOTHER INDIA
VOTED FOR RAJA RAM.VOTED FOR PROSPERITY VOTED FOR VIKSIT BHARAT FOR YOU ME AND OUR GENERATIONS TO COME.AND YOU HAVE A CHANCE TO VOTE SO VOTE and VOTE GENEROUSLY
FOR VIKSIT BHARAT
टिटवाळा येथील वडार समाजाच्या वस्तीत काल मतदार संवाद अभियान पार पडले सरकारच्या विविध योजना आणि त्यांचा आपल्याला होत असलेला लाभ या विषयात माहिती देऊन भविष्यात देखील समाजाच्या प्रगतीसाठी आपण जास्तीत जास्त मतदान करावे असे या संवादातून समाज बांधवांना सांगण्यात आले महिलांना बस सेवा अर्धा किमतीत मिळत आहे असे वस्तीतील ताईंनी सांगितले तसेच ई श्रम कार्ड काढले असल्याचे सांगण्यात आले आम्हाला मोफत रेशन मिळत आहे जो आम्हाला एवढ सहकार्य करतो आम्ही त्याला मतदान करू अशा पद्धतीची भावना वस्तीतील ताईंनी व्यक्त केली. या अभियानात गणेश मंदिर परिसर वस्ती मित्र विजय तांबोळी हे देखील उपस्थित होते.
#modi
#abkibar400par
#modikigarentee
मावळ लोकसभेचे भाजप, सेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासप महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे*
@MPShrirangBarne यांच्या प्रचार फेरीला आज मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 पासून सुरुवात
*सेक्टर 21 ज्ञानसाधना सोसायटी* पासून सुरुवात
@BJP4India@Shivsenaofc@mieknathshinde@Dev_Fadnavis
“१९९५ मध्ये अवघ्या दोन वर्षात मुंबई पुणे एक्सप्रेस वे चे काम केल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी गडकरींना रोडकरी म्हणून संबोधले.”
#VisionaryNitinGadkari