Remembering a distinguished parliamentarian, former External Affairs Minister, and Padma Vibhushan Hon. Sushma Swaraj Ji, on her SmrutiDin...
भाजपा ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री, ओजस्वी वक्त्या, आमचे प्रेरणास्थान, पद्मविभूषण 'सुषमा स्वराजजी' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#सुषमा_स्वराज #SushmaSwaraj #Maharashtra
Celebrating Heritage, Shaping the Future!
Maharashtra is a land of profound wisdom, holding a glorious thousand-year cultural and historical legacy preserved through its rare manuscripts. To safeguard this treasure for future generations, the Ministry of Culture, Government of India, under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, has launched the Gyan Bharatam- National Survey of Manuscripts. This national initiative aims to preserve, digitise, and disseminate India’s vast manuscript heritage by integrating tradition with cutting-edge technology.
We urge everyone in possession of a manuscript that is more than 75 years old to participate in this survey. You can easily register your manuscript details on the Gyan Bharatam App or the website and become an active partner in preserving our rich culture.
जतन ज्ञानसंपदेचे, संवर्धन भारतीय संस्कृतीचे!
भारतातील हजारो वर्षांची सांस्कृतिक, सामाजिक आणि बौद्धिक परंपरा जपणारी प्राचीन हस्तलिखिते ही आपल्या ज्ञानवारशाची अमूल्य संपदा आहे. या अनमोल ठेव्याचे संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशाने 'ज्ञानभारतम्' (Gyan Bharatam) हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करून आपल्या पूर्वजांचा अमूल्य ज्ञानवारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मठ, मंदिरे, आश्रम, संस्था किंवा वैयक्तिक संग्रहात जतन केलेली 75 वर्षांपेक्षा जुनी हाताने लिहिलेली पुस्तके, ग्रंथ अंतर्भूत आहेत. जुनी पोथी, हस्तलिखिते आणि दुर्मिळ ग्रंथ यांची माहिती 'ज्ञानभारतम्' (Gyan Bharatam) ॲपवर किंवा वेबसाइटवर नोंदवून या ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हा.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्त्वात भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या या अभिनव उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. मी आपणा सर्वांना 'ज्ञानभारतम्' (Gyan Bharatam) अभियानात सहभागी होऊन या राष्ट्रीय कार्यात आपले मोलाचे योगदान देण्याचे आवाहन करतो.
For more information, click here: https://t.co/Q8rVSEkrOx
@narendramodi@GyanBharatamMoC@MinOfCultureGoI
#Maharashtra #GyanBharatam
महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम व कर्तबगार मुख्यमंत्री
आमचे नेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🚩🚩🙏
@Dev_Fadnavis
कर्माने व्यक्ती मोठा होतो आणि महान देखील होतो.
हे सिद्ध करण्यासाठी हा व्हिडिओ पुरेसा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा सेवक.. @Dev_Fadnavis जी ❤️
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
#कलशारोहण कार्यक्रम
श्री सोनभर्डी माता देवस्थान मोजे सोनखेड हरबळ मडकी देवस्थान येथे कलशारोहण व नवरात्र उत्सव कार्यक्रमात उपस्थित राहून ह भ पा बाळू महाराज गिरगावकर यांच्या अमृतवाणीतुन भक्तिमय वातावरणामध्ये किर्तन श्रवण केले व देवीचे मनोभावे दर्शन घेतले .
अपप्रचार करत जनतेची दिशाभूल करणाऱ्या काँग्रेसला हरियाणाच्या जनतेनं चोख उत्तर दिलं.
महाराष्ट्रातील जनता देखील फेक नारेटीव्हला थेट नारेटीव्हने उत्तर देणार...
#BJP#bjp4haryana#Bjp4Maharashtra#Maharashtra
भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड तर्फे
हरियाणा विधानसभा निवडणूकित भाजपा विजयाचा जल्लोष महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्यानेतृत्वात भव्य आतिषबाजी करून मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी महानगरातील पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीड दिवसाचा गणपती दारू पीत होता..
@PawarSpeaks मंचावर असतानाच, त्यांच्या नेत्याने पुन्हा एकदा हिंदू धर्माचा देवाचा अपमान केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी खासदार..
शरद पवारांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना हिंदू विरोधी, देव देवतांच्या विरोधात बोलण्याची ट्रेनिंग दिली आहे का? स्वतःच्या इस्लाम धर्माबद्दल असे बोलतील का ?
भारतीय जनता पार्टी चे नेते सतत आपल्या विकास कार्या मुळे 7 व्यंदा निवडणूक विजयी झालेले लोकप्रिय खासदार *श्री साक्षी महाराज* यांचं नांदेड नगरीत स्वागत करताना महानगर जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते, नगरसेवक मा विरोधी पक्ष नेता दिपकसिंह रावत , शीतल खांडील , स्वप्नील गुंडावर.
भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर मधील दक्षिण ग्रामीण मंडळ अंतर्गत,गाडेगाव,लालवाडी,पुणेगाव,धनेगाव, वाजेगाव, बळीरामपूर या गावात *संघटनात्मक बैठकप्रवास* करून *शक्ती केंद्र व बूथ प्रमुख* यांची बैठक घेण्यात आली.
भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर मधील दक्षिण ग्रामीण मंडळ अंतर्गत तुप्पा, काकंडी ,किक्की, या गावात *संघटनात्मक बैठकप्रवास* करून *शक्ती केंद्र व बूथ प्रमुख* यांची बैठक घेण्यात आली.
विश्वनेते, विकास पुरुष, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी नांदेड विमानतळा वर आले असता भाजपा नांदेड महानगर जिल्हाअध्यक्ष म्हणुन मी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्या बद्दल आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद मोदीजी म्हणत आभार व्यक्त केले..!
@narendramodi