@Vikrant57577222@sifngp@nagpurcp
जब महिला समूहो से संवाद साधा जा रहा है तो
पुरुष समूहो से क्यों नहीं ?
कमिश्नर महोदय आप से विनंती है कि आ��� समय-समय पर पुरुष की समस्याओं को ध्यान में रखते हुए पुरुष समूह से भी संवाद साधे।
@sifngp@MiLOKMAT@PTI_News@vaastavngo म्हने विडीयो बनवनारा पन तेवढाच दोषी आहे.. व्वा 👌🏿. सबुत शिवाय खरं मानलं असतं का तुम्ही? इथं विडीयोत ती बाई मुलाला मारत आहे तरी तुम्ही तिलाच पिडीत म्हनत आहात, मग बिना सबुत शिवाय तुम्ही त�� हे सुध्दा मानलं नसत की तिने मुलाला मारलं म्हनून.🤷🏽♂️
प्रत्येक स्त्री ही अबला/पिडीत नसते...
@MiLOKMAT@PTI_News@vaastavngo
@ लोकमत न्यूज पेपर एडिटर
तुम्ही पिडीत माहिला म्हणत आहात.
खरोखर ती बळी असल्याचे वाटते का?
ती क्रूर आणि आत्याचारी आहे.
महिलांना नेहमीच बळी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करू नका.
महिला समाजात बर्याच गुन्हे करतात.