PSI भरतीचा खेळ बघा..!
2021 मधील उमेदवारांना अजुनही नियुक्त्या नाही��� त्यातील अजुनही काही उमेदवारांच्या तर शिफारशी देखील झाल्या नाहीत.
2022 गुणवत्ता यादी तर जाहीर झाली पण त्यातील काही उमेदवारांचा निकाल राखून ठेवला आहे तर एका उमेदवाराची शारीरीक चाचणी आणि मुलाखत बाकी आहे.
2022 मधील निकाल शिफारशी झाल्या की 2021 मधील उमेदवारां��ी प्रतीक्षा यादी जाहीर करायला प्रशासन खेळ करणार? कारण प्रशासनाला स्वतःचेच नियम मोडण्यात जास्त रस आहे?
2023 मधील शारीरीक चाचणी कधी होणार माहीत नाही? 2024 जाहिरात येण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि गृह विभागाने PSI भरतीसाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याची गरज असून त्यासाठी एका वर्षाच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांन��� नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AbhiPawarBJP
@AbhiPawarBJP पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP
PSI भरती 2021
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधीच तातडीने 378 उमेदवारांना नियुक्त्या देवून MPA मध्ये दाखल करून घ्यावे.
देवेंद्रजी नियुक्त्या तातडीने देण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घ्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@Devendra_Office
पोलीस उपनि��ीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@DGPMaharashtra
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@DGPMaharashtra
वर्षानुवर्षे अभ्यास करायचा, प्रक्रियेला सामोरे जायचं, पास व्हायचं तरी नियुक्तीची महिनोमहीने प्रतिक्षा करावी लागत असेल तर खरंच ही व्यवस्था सर्व सामान्यांसाठी आहे का असा प्रश्न आज युवांना पडतो आहे. #PSI_2021 परिक्षेतील पात्र उमेदवारांना अद्यापही प्रशिक्षणासाठी बोलावले नसल्याने त्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. तरी मा.@Dev_Fadnavis साहेब आपण या विषयामध्ये लक्ष घालून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती.
#म | #महाराष्ट्र | #MPSC |
PSI 2021 ची General Merit list येऊन जवळपास 1.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे,मा.आयोगाने लवकरात लवकर Final list लावून उमेदवारांचे शिफारस पत्र उपलब्ध क���ून द्यावे ही विनंती.जेणेकरून Joining ची प्रक्रिया सुरु होईल.
#Declare_PSI_2021_Final_list
@mpsc_office
@Drsuvarnas
मा. सचिव
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
महोदया,
मॅट मधील अनाथ आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला असून आयोगाने तातडीने PSI 2021 साधारण गुणवत्ता यादी जाहीर करावी.
@mpsc_office
PSI 2021 चे मा. MAT मध्ये असणारे प्रकरण म���र्गी लागले आहे , आता तरी मा. आयोगाने आज PSI 2021 चा निकाल तात्काळ जाहीर करून सर्व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपावावी ही विनंती..🙏
#Declare_PSI_2021_general_merit_list
@mpsc_office
@Drsuvarnas