देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी पुन्हा नकोत अशी मागणी मोठ्या प्रमाणावर ट्विटरकर करताना दिसत आहेत.
https://t.co/7FWCl3rKnF
#DevendraFadnavis#bjpshivsena#Maharashtra
@Pankajamunde
आज खुपच फेकल्या 2014 ला पण हेच सांगितलं होतं मग का नाही पूर्ण केल्या त्यांच्या मागण्या तेव्हा आता त्या तुम्ही पूर्ण पण नाही करू शकणार त्याच कारण म्हणजे तुम्ही यावेळी पडणार
कारण हा 27000 संगणक परीचालकांचा तळतळाट घेतला आहे तुम्ही
@Pankajamunde@AmitShah
भाजप नि गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात इतका विकास केला आहे की त्यांना आता प्रचारात विकासाचा मुद्दा घेण्याची गरजच येत नाही फक्त 370 आणि हिंदू मुस्लिम व शरद पवार याच विषयावर प्रचारसभा चालू आहे
अमितजी लाज वाटुद्या जर
आरे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
@U_Thackeray@uddhavthackeray
आजच्या दसरा मेळाव्यात तुम्ही जे आश्वासने दिले ती आश्वासने तुम्ही कधीच पूर्ण करू शकणार नाही आम्ही 5 वर्ष पाहिलं कशाला वेड्यात काढता जनतेला पाच वर्षे शेतकऱ्यांसाठी काय केलं
@TV9Marathi
तिकडे नाशिक पुण्या मध्ये पावसाने लोक मरता आहे.आणि इकडे tv9 मराठी वाले घसा ताणून भाजप सेने युती ची ब्रेकिंग न्यूज दाखवत आहे जर अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या दाखवल्या तर शेतकरी सुखी होईल
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra @मुख्यमंत्र्यांच्या रथाचं चाक रस्तावरील गाड्याच्या चिखलात फसल. बघ्याची झाली गर्दी. जनता म्हणाली हाच आहे मागील पाच वर्षाचा विकास.👇🏻👆🏻
पण हे,
कबुल करायची दानत नाही
आंधळ्या आणि मुर्ख भक्तांची
😂😂😂
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@nitin_gadkari देशात नवीन वाहतुक दंड आकारणी सुरू केलीच आहे ,
तर महाजनादेश यात्रेत बसच्या टपावरून प्रवास करणाऱ्यांना कीती दंडाची तरतुद आहे हे ही स्पष्टपणे जाहीर करावे..
कायदा हा सगळ्यांना सारखाच आहे ना.
तर करा कि आता कायदा मोडणा-यावर कार्यवाही.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
आता तर खूप झालं आरे ज्या महाराजांचं नाव घेऊन निवडून आलात ना त्या राज्यांच्या महाराष्ट्रात जर आमच्या बहिणीनीची मुख्यमंत्र्याच्या ताफ्या समोर अशी मुस्कटदाबी होत आहे तरी मुख्यमंत्री बघत असूनही दुर्लक्ष्य करत असेल तर महाग पडेल.
काय गोड हसताय पण इकडे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर लाठीचार्ज झाला त्याच काही सुख दुःख नाही तसेच संगणक परिचालक उपाशी मारतोय त्याच पण काही नाही तुम्ही फक्त हुकूमशाही चा वापर करून दबाव टाकून आंदोलन दडपण्याच काम चालू आहे.पण काही पण केलं तरी आंदोलन दडपणार नाही
राष्ट्रीय समाज पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर रासपचा महा मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला. धनगर बांधवांच्या पाठीशी मी नेहमीच खंबीरपणे उभा राहिले आहे, त्यांच्या घोंगडी व काठीत मायेची उब आणि शक्ती सामावलेली आहे.