I wonder who is that lucky bhajipav neta whose son has coincidentally started a textile shop recently to sell uniforms at wholesale prices to colleges and universities
Khan Sir
" Makers of GenZ Cockroach Janta Party should avoid revealing their face coz these Politicians & their bhakts will bring your religion,your caste & your past affiliation to discredit you"
Khan sir is proven right
CJPians are being targeted exactly for the same reason
तो दिवस अजूनही तसाच उभा आहे.
धूसर.
अस्वस्थ.
काळजात अडकलेला.
२१ मे.
१९९१ साल.
एक मित्र दिल्लीहून आला होता.
त्याची एक छोटीशी इच्छा होती.
कुलाब्याच्या खैबर रेस्टॉरंट मध्ये डिनर घ्यायचे होत.
असते.
एकेकाची आवड असते.
कोणाला समुद्र आवडतो.
कोणाला शांतता.
कोणाला जुनी गाणी.
त्याला खैबर आवडत होत��.
आम्ही गेलो.
गप्पा झाल्या.
जेवण झाले.
रात्र गडद होत होती.
घड्याळाने १०:३० वाजवले.
पहिल्या मजल्यावरून खाली उतरलो.
मुख्य रस्त्यावर आलो.
आणि अचानक…
रस्ता बदलला होता.
लोक धावत होते.
सैरभैर.
घाबरलेले.
कोणी कुठे.
कोणी कुठे.
काय झाले?
समजेना.
त्या काळात मोबाइल नव्हते.
एका क्षणात जग हातात येत नव्हते.
बातमीला अजूनही माणसांचा श्वास लागायचा.
आवाज लागायचा.
आक्रोश लागायचा.
अचानक कोणीतरी किंचाळले —
“पळा! पळा!
राजीव गांधीं यांची हत्या झाली!”
क्षणभर वेळ थांबला.
मुंबईच्या रस्त्यांवर
एक विचित्र भीती उतरली होती.
आम्ही पुढे चालत होतो.
सुन्न.
Indian Institute of Science च्या दगडी इमारतीलगत
फुटपाथवर
एक कुटुंब राहत होते.
उघड्यावर संसार.
फाटकी चादर.
तुटकी भांडी.
थकलेले चेहरे.
पण त्या रात्री
त्या कुटुंबाचा आक्रोश
संपूर्ण शहराच्या आवाजापेक्षा मोठा होता.
मला वाटले
कदाचित त्यांच्या घरात काही दुःख घडले असेल.
मी जवळ गेलो.
विचारले.
तेव्हा
फाटके वस्त्र परिधान केलेली ती महिला
छाती बडवत किंचाळली —
“हमारा राजीव गया…”
बस.
त्या एका वाक्याने
सर्व काही तीन शब्दात व्यक्त केले
फक्त दुःख उरले.
त्या स्त्रीसाठी
तो पंतप्रधान नव्हता.
तो तिचा “राजीव” होता.
गरीबीच्या फुटपाथवर जगणाऱ्या स्त्रीच्या डोळ्यातून
देश रडत होता.
मन सुन्न झाले होते.
रस्ते बंद होऊ लागले.
शहर आकसत होते.
भीती पसरत होती.
घाईघाईने
वरळीतील घर गाठले.
पण काही गोष्टी
घरापर्यंत येत नाहीत.
त्या थेट मनात येतात.
आणि तिथेच कायम राहतात.
आजही
२१ मे आला की
ती किंकाळी पुन्हा ऐकू येते —
“हमारा राजीव गया…”
३५ वर्षे झाली.
काळ पुढे गेला.
पिढ्या बदलल्या.
रस्ते बदलले.
मुंबई बदलली.
पण काही आवाज
वृद्ध होत नाहीत.
ते काळजातच राहतात.
त्या रात्रीचा आक्रोश
आजही अस्वस्थ करतो.
उद्विग्न करतो.
स्वातंत्र्यनंतर महात्मा गांधीपासून सुरु झालेली हत्यांच्या शुंखलेतील पुढील कडी
होती ती …
कारण काही हत्या
फक्त व्यक्तीच��� नसतात.
या घटना कोट्यवधी लोकांच्या भावविश्वावर झालेल्या जखमा असतात.
-महेश झगडे
I know you are desperately trying to hack the account but since you have failed to do so. Let me share the real data.
Why would you call 94% of Indian youth as Pakistanis?
Forget her newspaper’s link to Norway Labour Party, your organisation is owned by Adani and you are giving lectures on press freedom @GaurieD
So earnest and funny. @ndtv
सच में हमारा देश बदल रहा है आज के पुलिस वाले मां बहन के ऊपर भी हाथ उठा रहे हैं ।
यह सिर्फ नेताओं का कहना मानते हैं
पुलिस वालों की वर्दी का नशा सर चढ़कर बोल रहा है।
यह अंधा कानून है......
"लगता है कि सरकारी अफसरों ने हमें सचमुच का कॉकरोच समझ लिया।"
सरकारी बस स्टैंड में लगे वाटर कूलर का TDS 600+ है। मतलब; जिस पानी को नहाने के इस्तेमाल के लिए मना किया जाता है, वहीं पीने के लिए दिया जा रहा है। नेता जी, उद्घाटन में अपनी फोटो लगाकर मस्त हो गए।
📍 लखनऊ राज्य
It should be Indian prime minister Modi who sparks controversy for refusing to answer media questions while abroad, not a journalist for simply asking. https://t.co/trFVTeEUZh