@Dev_Fadnavis आपण आपली बहीण पूजा चव्हाणला किती सहजपणे विसरलात.
ज्या मंत्र्याला ठाकरे सरकारने हटवलं, त्यांना तुम्ही आपल्या पहिल्याच कॅबिनेट मध्ये घेतलात.
दुसऱ्याच्या नैतिकतेवर प्रश्न करताना प्रथम स्वतः आरशात पाहायला हवे.
@cbawankule राज्यात लॉ आणि ऑर्डर राखण्याचे काम गृहमंत्र्याचे असते. त्या काळात तुमचे मित्र अजितदादा गृहमंत्री होते पण त्यांच्यावर कधीच आरोप केले नाही.
आताच्या घटनेतदेखील मुख्यमंत्र्यांचे पाय अडकवून गृहमंत्री मोकळे झाले.
आपले कोणी ३ वर्षाचे असेल त्याला डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य करीत जा.
@Central_Railway प्रथम वर्गाच्या डब्यातून रेल्वे कर्मचारी प्रवास करतात. त्यामुळे पासधारकांना उभ्याने प्रवास करावा लागतो.
तरी याबाबत योग्य ती कारवाई अपेक्षित आहे.
Jee Students are given 4 chances , and all chances have been given flexible time.
But NEET students have single chance, that would be conducted as GOVT decides. Why this parity? .
Don't be biased. #PostponeNEETUGtillOctober
@MiLOKMAT
किती दुर्दैवी आणि विदारक. देव मृतांच्या नातेवाईकांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.
पण स्वतः ला टॉप चे म्हणणाऱ्या मराठी चॅनलने हिंदी बातमीदार ठेवणे हे तेवढेच भयानक आहे.
The NEET(UG) 2021 will be for the first time conducted in 13 languages with new addition of Punjabi & Malayalam. The languages now being offered are Hindi, Punjabi, Assamese, Bengali, Odia, Gujarati, Marathi, Telugu, Malayalam, Kannada, Tamil, Urdu and English.