@Sonalimumbai1 काकु , ब्राह्मणांचं सविधान म्हणजेचं मनुस्मृतीत स्त्रियांसाठी जी कामे लिहलीत ती कामे करण्या ऐवाजी ती वैमानिक कशी झाली याचं आर्श्चय वाटतं ...
मनोहर कुलकर्णी नामक प्रवृक्ती ला विरोध हा लोकशाही मार्गाने होऊ शकत नाही जेव्हा ह्याला रस्त्यावर चार फटाके पडतील तेव्हा याची आणि अनुयायांची संपूर्ण इज्जत समाजात गेलेली असेल. 💯
नेमके असेच, काटेरी तारांच्या पलीकडे भावी पिढी उभी होती आणि या अलिकडच्या बाजूला देशाचा पंतप्रधान.. काय ती ��पुलकी, काटेरी तारांशिवाय पंतप्रधान त्या गरीब मुलांना भेटू शकत नाहीत का ? गरीबा घरची मुले आणि श्रीमंतांची मुले असा भेदभाव करणारा पंतप्रधान या देशाने आणि जगाने पाहिला ....
भूतकाळाची पाने उघडून वाचलीत तर कळेल की कोण कोणाशी एकनिष्ठ ह���ता, कोण दगाबाज होता आणि कोणाच्या रक्तात आजही विश्वासघाताचा डीएनए सुस्थितीत आहे ....
" भगतसिंग यांचा खटला लढणारे वकील मुस्लिम होते आणि त्यांचे नाव आसिफ अली होते.
आणि भगत सिंह यांच्या विरुद्ध खटला लढवला
१/१
आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न -
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्य��� गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रा�� होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??
एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, “१४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही!
नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला??
आणि सर्वात महत्वाचं... आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं.
मग आज भाजपाने काय केलं??
तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना!
एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे!
'स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी', अशी ही लढाई असणार आहे!
महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.
माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले" मी खंबीर आहे.लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरें सह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.". होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.